Intersting Puzzle
Intersting Puzzle
एक स्त्री एका किराणा दुकानातून २०० रुपयांचे सामान खरेदी करते. .
स्त्री दुकानदाराला १००० रुपयांची नोट देते.
सुट्टे पैसे नसल्यामुळे दुकानदार शेजारच्या दुकानातून १००० रुपयांचे सुट्टे पैसे आणतो,
२०० स्वतः ठेवतो आणि ८०० त्या स्त्री ला देतो...!!!
थोड्यावेळाने दूसरा दुकानदार ती १००० ची नोट घेऊन येतो व किराणा दुकान वल्याला परत देतो व ही नकली नोट असल्याचे निदर्शनास आणून देतो...व तो किराणा दुकानदाराकडून १००० रुपये घेऊन जातो... . .
तर आता तुम्ही सांगा किराणा दुकानदाराला एकूण किती रुपयांचे नुकसान झाले??
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
Answer - 200 सामानाचे + 800 रुपये बाईला दिले + 1000 शेजारचा दुकानदाराचे = 2000 रुपयाचे नुकसान
स्त्री। दुकानदार। शेजारचा दुकानदार। शिल्लक
200। 1000। 0000। 1000। दुकानदार
000। -1000। 1000। 1000। शेजारचा दुकानदार
800। 200। 1000। 200। दुकानदार
1000। 800। 1000।
Comments
Post a Comment