सोलर कृषि पंप योजना Agriculture Solar Pump Scheme

सोलर कृषि पंप योजना🇮🇳 प्रगतशील शेतकरी 🏆

राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)च्या योजनेच्याच दरात उपलब्ध
MSEB च्या मागे फिरण्याची आवश्यकता नाही, की विजबिल भरण्याची..

याचा फायदा जास्ती जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा.

♥कपॅसिटी 2HP
एकुण खर्च  -1,51,200
स्वतः भरणे -   30,240
बँक कर्ज    -1,20,960

♥कपॅसिटी 3HP
एकुण खर्च -1,94,400
स्वतः भरणे -   38,880
कर्ज           -1,55,520

♥कपॅसिटी 5 HP
एकुण खर्च  -3,24,000
स्वतः भरणे -   64,800
कर्ज          -2,59,200

♥कपॅसिटी 7.5 HP
एकुण खर्च  -4,86,000
स्वतः भरणे -   97,200
कर्ज          -3,88,800

♥कपॅसिटी 10 HP
एकुण खर्च  -6,48,000
स्वतः भरणे -1,29,600
कर्ज          -5,18,400

#बिगर बॅटरी... दिवसभर पंप चालवा.#

# 5 वर्षे वाॅरंटी...लाइफ टाइम चालणार..#

* जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत
माहिती पोहोचवा.... गरजू शेतकर्यांना खुपच फायदेशीर योजना आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!