डाळींब पाणी नियोजन असे कराल . . Water management in Pomegranate Crop
डाळींब पाणी नियोजन असे कराल 🇮🇳प्रगतशील शेतकरी 🏆
♥डाळींब पिकास फुले येण्यास सुरुवात झााल्यानंतर फळे उतरुन घेईपर्यंतच्या काळात नियमित व पुरेसे पाणी देणे महत्वाचे आहे.
♥पाणी देण्यात अनियमितपणा झाल्यास फुलांची गळ होण्याची शक्यता असते.
♥ठिबक सिंचन पध्दतीने पाणी दयावयाचे झाल्यास शिफारशीप्रमाणे म्हणजेच जूलै ते फेब्रूवारी महिन्यात 15 ते 25 लिटर पाणी प्रतिझाड प्रतिलिटर दयावे आणि मार्च ते जून पर्यंत उष्णतामानाचा विचार करुन 25 ते 50 लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिवशी दयावे.
♥फळांची वाढ होत असतांना पाण्याचा ताण पडून नंतर एकदम भरपूर पाणी दिल्यास फळांना तडे पडतात व प्रसंगी अशी न पिकलेली फळे गळतात.
♥ पावसाळयात पाऊस न पडल्यास जरुरीप्रमाणे पाणी द्यावे व
♥पुढे फळे निघेपर्यंत 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी.
♥फळाची तोडणी संपल्यानंतर बागांचे पाणी तोडावे.
संकलित!
卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐
Comments
Post a Comment