देशातील शिल्लक पाणीसाठा India Water staus 25/03/2016
देशातील शिल्लक पाणीसाठा
१) महाराष्ट्र - ५५%
२) दिल्ली - ५२%
३) गुजरात - ४८%
४) कर्नाटक - ४०%
५) राजस्थान - ३८%
६) बिहार - ४२%
७) आसाम - ४४%
८) आंद्रप्रदेश - ५५%
९) केरळ - ४८%
१०) पंजाब - ५१%
नदीजोड प्रकल्प झाला आसता तर हि वेळ देशावर आली नसती
म्हणून येथून पुढे पाण्याचा योग्य वापर करा. जसा माणूस बदलत आहे तसा निसर्ग हि बदलत आहे.
कृपया हि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा.हि विनंती
झाडे लावा झाडे जगवा
पाणी आडवा पाणी जिरवा
संकलित
Comments
Post a Comment