शाकिय वाढीसाठी करावयाचे द्रावण

शाकिय वाढीसाठी करावयाचे द्रावण♥प्रगतशील शेतकरी♥

♥फॉस्फेट सोलुब्लायझिंन्ग मायक्रो ऑर्गॅनिझम (PSB) 500 gm
             +
♥ताजे शेण 20 kg,
             +
♥गोमूत्र 10 lit, काळा गूळ 2 kg,
             +
♥ऍझोटोबॅक्टर (Azotobactor) 500 gm,

200 ते 250 लिटर  पाण्यात मिसळावे, पिकाच्या बुंध्याजवळ आळवणी
रिंग पद्धतीने मिश्रण ओतावे.

♥10 दिवसानंतर 10 लिटर पाण्यामध्ये
200 ग्रॅम युरीयाची फवारणी सकाळी करावी.

(सुचना- शक्यतो जैविक खते व बुरशीनाशके एकत्र वापरू नाही.)

(वरिल शिफारस स्वबाबदारीवर वापरावी)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!