गहु लागवडीसाठी जाती व वैशिष्ट्ये
गहु लागवडीसाठी जाती व वैशिष्ट्ये♥प्रगतशील शेतकरी♥
♥कोरडवाहू गहु लागवडीसाठी जाती व वैशिष्ट्ये
♥जात- एन ५९
कोरडवाहू गहु लागवडीसाठी
एन ५९ जातीचे वैशिष्ट्ये
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)- ५५-६०
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)- ११५-१२०
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)- ४०-५४
दाण्याचा रंग- पिवळसर
प्रती हेक्टरी उत्पादन- ८-१०
♥जात- एमएसीएस १९६७
कोरडवाहू गहु लागवडीसाठी
एमएसीएस १९६७ जातीचे वैशिष्ट्ये
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)- ५५-६०
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)- १०५-११०
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)- ४२-४५
दाण्याचा रंग- पिवळसर
प्रती हेक्टरी उत्पादन- ८-१०
♥जात- एन आय ४५३९
कोरडवाहू गहु लागवडीसाठी
एन आय ४५३९ जातीचे वैशिष्ट्ये
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)- ५५-६०
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)- १०५-११०
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)- ३५-३८
दाण्याचा रंग- पिवळसर
प्रती हेक्टरी उत्पादन- १०-१२
♥जात- एकेडीडब्लू २९९७-१६(शरद)
कोरडवाहू गहु लागवडीसाठी
एकेडीडब्लू २९९७-१६(शरद) जातीचे वैशिष्ट्ये
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)- ५०-६०
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)- ११०-११५
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)- ४५-५५
दाण्याचा रंग- पिवळसर
प्रती हेक्टरी उत्पादन- १२-१४
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
♥बागायती वेळेवर पेरणी
♥जात- एचडी २३८०
बागायती वेळेवर पेरणी
वैशिष्ट्ये
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)- ५५-६०
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)- १०५-११०
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)- ३८-४०
दाण्याचा रंग- पिवळसर
प्रती हेक्टरी उत्पादन- ३०-३५
♥जात- एमएसीएस २४९६
बागायती वेळेवर पेरणी
वैशिष्ट्ये
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)- ६०-६५
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)- ११०-११५
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)- ३८-४०
दाण्याचा रंग- पिवळसर
प्रती हेक्टरी उत्पादन- ३०-३५
♥जात- एचडी २१८९
बागायती वेळेवर पेरणी
वैशिष्ट्ये
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)- ६०-६५
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)- ११०-११५
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)- ४०-४२
दाण्याचा रंग- पिवळसर
प्रती हेक्टरी उत्पादन- ३०-३५
♥जात- पूर्णा (एकेडब्लू १०७९)
बागायती वेळेवर पेरणी
वैशिष्ट्ये
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)- ६५-७०
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)- ११०-११५
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)- ४०-४२
दाण्याचा रंग- पिवळसर
प्रती हेक्टरी उत्पादन- ३०-३५
♥जात- एमएसीएस२८४६
बागायती वेळेवर पेरणी
वैशिष्ट्ये
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)- ६५-७०
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)- ११०-११५
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)- ४५-५०
दाण्याचा रंग- पिवळसर
प्रती हेक्टरी उत्पादन- ३०-३५
♥जात- एकेएडब्ल्यू ३७२२ (विमल)
बागायती वेळेवर पेरणी
वैशिष्ट्ये
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)- ५०-६०
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)- १०५-११५
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)- ४०-४२
दाण्याचा रंग- पिवळसर
प्रती हेक्टरी उत्पादन- ३०-३५
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
♥बागायती उशिरा पेरणी
♥जात- एकेडब्ल्यू ३८१
बागायती उशिरा पेरणी
वैशिष्ट्ये
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)- ५५-६०
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)- ९०-९५
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)- ४४-४६
प्रती हेक्टरी उत्पादन- २५-३०
♥जात- एच आय ९९९
बागायती उशिरा पेरणी
वैशिष्ट्ये
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)- ५५-६०
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)- १००-१०५
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)- ४०-४२
प्रती हेक्टरी उत्पादन- २५-३०
♥जात- एचडी २५०१
बागायती उशिरा पेरणी
वैशिष्ट्ये
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)- ५५-६०
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)- १०५-११०
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)- ४०-४२
प्रती हेक्टरी उत्पादन- २५-३०
♥जात- पूर्णा (एकेडब्ल्यू १०७१)
बागायती उशिरा पेरणी
वैशिष्ट्ये
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)- ५५-६०
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)- १००-१०५
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)- ४०-४२
प्रती हेक्टरी उत्पादन- २५-३०
♥जात- एनआयएडब्ल्यू ३४
बागायती उशिरा पेरणी
वैशिष्ट्ये
फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)- ५५-६०
परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)- १००-१०५
१००० दाण्याचे वजन (ग्रँम)- ४०-४२
प्रती हेक्टरी उत्पादन- २५-३०
टिप: गव्हाच्या कल्याण सोना, सोनालीका आणि लोक वन या जाती तांबेरा रोगास बळी पडत असल्यामुळे त्याची लागवड करु नये.
संकलित!
Comments
Post a Comment