सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच

जे "कठीण" आहे,ते "सोपे" करावे,जे "सोपे" आहे,ते "सहज" करावे,जे "सहज" आहे,ते "सुंदर" करावे,आणि......जे "सुंदर" आहे त्यावर मनापासून "प्रेम" करावे.
एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते...
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी झिजणं
केव्हाही उत्तमच......!!!

💐💐💐💐💐💐
शुभ प्रभात
🌸🍀🌺🍃🍂🍁🌾
तुमचा दिवस आनंदात जावो.....
🌿🌾🍁🍃🌷🌷🌸💐🌺

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!