दैनिक पंचांग-- 17 जानेवारी 2016*

दैनिक पंचांग-- १७ जानेवारी २०१६*

**टीप--->> सर्व कामांसाठी चांगला दिवस आहे.

***!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!***

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध पंचांग

दिनांक १७ जानेवारी २०१६
पृथ्वीवर अग्निवास १७:०० नंतर.शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात १७:०० नंतर गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी वर्ज्य १७:०० पर्यंत नंतर शुभ दिवस आहे.
☀ सूर्योदय -०७:१३
☀ सूर्यास्त -१८:१४
शालिवाहन शके -१९३७
संवत्सर -मन्मथ
अयन -उत्तरायण
ऋतु -शिशिर
मास -पौष
पक्ष -शुक्ल
तिथी -अष्टमी (१७:०० पर्यंत)
वार -रविवार
नक्षत्र -अश्विनी
योग -सिद्ध (१५:३० नंतर साध्य)
करण -बव (१७:०० नंतर बालव)
चंद्र रास -मेष
सूर्य रास -मकर
गुरू रास -कन्या
राहु काळ -१६:३० ते १८:००

*विशेष*अष्टमी श्राद्ध,दुर्गाष्टमी,शाकंभरी नवरात्रारंभ,सर्वार्थसिद्धियोग २५:०९ पर्यंत,या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.दुर्गास्तोत्र व आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे."रं रवये नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.सत्पात्री व्यक्तिस गहू व गूळ दान करावे.सूर्यदेवांना गुळाचा नैवेद्य दाखवावा.प्रवासासाठी घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

**टीप--->> सर्व कामांसाठी चांगला दिवस आहे.
**या दिवशी खोबरे व नारळ खावू नये.
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.


लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- सकाळी १०  ते सकाळी ११.३० पर्यंत
अमृत मुहूर्त-- सकाळी ११.३०  ते दुपारी १ पर्यंत

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!