राम-राम दोन वेळेस? Why we speak Ram Ram(Name of God) two times..

॥ जय श्रीराम ॥
तुम्ही कधी विचार केला आहे का , की आपन "राम-राम" दोन वेळेस का म्हनतो.कारण~~~~~|-
र = 27 वा शब्द. ( क ख ग घ ड..........)
आ = 2 रा शब्द. (अआ..)
म = 25 वा शब्द शब्द.(अआ............)
एकूण =54.
राम + राम.
54+54=108.
तुम्ही जी गळ्यात माळ घालता तिचे मणि सुद्धा 108 असतात.
ह्याचा अर्थ = तुम्ही एका व्यक्तीला जर दोनदा "राम-राम" घातला तर तुम्ही एक माळ जप केला असा होतो.....तर मग म्हणा की मित्रानो.......=
राम राम भाऊ....

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!