Golden Bits...

🍁🍃🌸🍁🍃🌸🍁🍃🌸🍁

"समजण्या पेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,

कारण समजवण्यासाठी
अनुभवाचा कस लागतो,

तर समझुन घेण्यासाठी
मनाचा मोठेपणा लागतो,

जो प्रत्येका जवळ असतोच असा नाही"....

   🙏🏻  "शुभ दिवस" 🙏🏻

💐💐💐💐💐 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏

...............................................................................

"विहीर खणत असताना
काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष
विहीरीतील दगडांकडे नसतं तर
त्या दगडांमध्येही कुठं तरी
पाणी दिसतंय का हेच ते पहात असतात.
.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या
माणसाचं निरीक्षण करतानाही
त्यांच्यातील वाईट गोष्टींऐवजी
चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा.
नक्कीच चांगल्या गोष्टीसुद्धा सापडतील."
.
"!!....सुप्रभात....!!"

.................................................................................

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!