भगवंत व संत यांना आकर्षित करणारी आवडणारी संपत्ती

दासतरंग - ३२

卐 लग्नाची मुलगी घरात आहे.

卐 तीला पहायला येण्याचा प्रसंग बरेच वेळा येतो.

卐 होकार एकाच ठिकाणाहुन येणार असला तरी आपण ज्या ज्या वेळी मुलीला मंडळी पहायला येतात त्या त्या वेळी आपण आपल्या घरातील पसारा आवरुन ठेवतो. दार, खिडक्याना नविन पडदे वगैरे लावतो. याचा उद्देश येणा-या मंडळीना घर चागले वाटावे. त्यांना आनंद वाटावा.

卐 त्याच प्रमाणे भगवंत व संत यांना आपले घर आवडाले पाहिजे याचा विचार करावा. संतांना किंवा भगवंतला तुमच्या घरातील वैभव, फर्निचर त्याची निटनेटकी मांडणी आकर्षित करे शकणार नाही. आवडणार नाही. नामस्मरण, प्रासादीक ग्रंथांचे पारायण, शास्त्रविहीत आचरण हिच भगवंत व संत यांना आकर्षित करणारी आवडणारी संपत्ती आहे. निटनेटकी मांडणी आहे.

प. पु. श्री आगाशे काका

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!