त्या परमेश्वराला का विसरता ?
🔸जो अन्न देतो उदरासी l
शरीर विकावे लागे त्यासी ll
मग जेणे घातले जन्मासी l त्यासी कैसे विसरावे ll🔸
समर्थ रामदास स्वामी म्हणतात -
🌺पोटासाठी तुम्ही नोकरी करता , म्हणजे दररोज ८ ते १० तास तुम्ही तुमचे शरीर , मन व बुद्धी तुमच्या मालकाला विकलेली असते, मग ज्या परमेश्वराने तुम्हाला शरीर दिले, मन, बुद्धी दिली,उदरनिर्वाहाचे साधन, मानवजन्म दिला त्या परमेश्वराला का विसरता ?🙏🏻🌺
शुभ सकाळ.
Comments
Post a Comment