चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या

💐💐💐💐💐💐💐

"कितीवेळा मागितलं तरी सुख उसनं मिळत नाही"
"एखद्या जागी बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही"
"आपल्या देवावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा"
"योग्य वेळी तो इतकं देतो की मागयला काहीच उरत नाही".
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...

🍃🍂🍃 शुभ सकाळ🍃🍂🍃🍂

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

भगत सिंह के अनमोल विचार ... Bhagat Singh Quotes in Hindi & English