कामात यश मिळवण्यासाठी बाहेर पडताना करा हे ३ उपाय

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

    || श्री स्वामी समर्थ ||

      🔸लक्ष्मी प्राप्ती🔸

कामात यश मिळवण्यासाठी बाहेर पडताना करा हे ३ उपाय

👉१ ) कोणत्याही मंगलकार्यासाठी घरातून बाहेर पडताना 'श्री गणेशाय नम:' असे मंत्र म्हणून विपरित दिशेत ४ पावलं जाऊन मग आपल्या कामासाठी निघून जावे, कार्य निश्चित पार पडेल.

👉२ ) घरातून निघताना गूळ खाऊन थोडेसे पाणी प्यावे. याने कामात यश मिळेल.

👉३ ) घरातील उबंरठाच्या बाहेर काळे मिरे पसरवून द्यावे आणि त्यावर पाय देऊन मागे न वळता बाहेर निघून जावे.
याने विघ्न दूर होऊन कामात मनाप्रमाणे यश मिळेल.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!