चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या
💐💐💐💐💐💐💐 "कितीवेळा मागितलं तरी सुख उसनं मिळत नाही" "एखद्या जागी बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही" "आपल्या देवावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा" "योग्य वेळी तो इतकं देत...