असे आहेत रासायनिक खतांचे गुणांक*
असे आहेत रासायनिक खतांचे गुणांक*
-
एक किलोतील विविध अन्नद्रव्ये देण्यासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचे गुणांक माहिती असतील तर माती परीक्षण अहवालाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांचा वापर करणे सोपे जाते. 
एक किलो नत्र देण्यासाठी रासायनिक खतांचे प्रमाण - 
* 2.17 किलो युरिया 
* 4.85 किलो अमोनिअम सल्फेट 
* 4.76 किलो कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट 
* 5.55 किलो डीएपी 18-46 
* पाच किलो 20-20-0 
* 10 किलो 10-10-26 
* 4.35 किलो 23-23-0 
* 5.26 किलो 19-19-19 
* 6.66 किलो 15-15-15 
एक किलो स्फुरद पेंटॉक्साईड देण्यासाठी रसायनिक खते -
* 6.25 किलो सिंगल सुपर फॉस्फेट 
* 2.17 किलो डीएपी (18-46) 
* 5.55 किलो 18-18-0 (नत्रः स्फुरदः पालाश) 
* 3.85 किलो 10-26-26 
* पाच किलो 20-20-0 
* 4.35 किलो 23-23-0 
* 5.26 किलो 19-19-19 
* 6.66 किलो 15-15-15 
एक किलो पालाश ऑक्साईड देण्यासाठी रासायनिक खते 
* 1.67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश 
* 2.08 किलो सल्फेट ऑफ पोटॅश 
* 3.85 किलो 10-26-26 
* 5.26 किलो 19-19-19 
* 10 किलो 18-18-10 
एक किलो कॅल्शिअम देण्यासाठी रासायनिक खते 
* पाच किलो सिंगल सुपर फॉस्फेट 
* 4.35 किलो जिप्सम 
* 2.5 किलो लाईमस्टोन 
* पाच किलो डोलोमाईट 
एक किलो मॅग्नेशिअम देण्यासाठी 
* 10.4 किलो मॅग्नेशिअम सल्फेट 
* आठ किलो डोलोमाईट 
एक किलो गंधक देण्यासाठी 
* 4.2 किलो अमोनिअम सल्फेट 
* 8.3 सिंगल सुपर फॉस्फेट 
* 5.55 किलो जिप्सम 
* 6.70 अमोनिअम फॉस्फेट 
* एक किलो लोह देण्यासाठी 5.0 किलो फेरस सल्फेट 
* एक किलो जस्त देण्यासाठी 4.5 किलो झिंक सल्फेट 
* एक किलो मॅंगेनिज देण्यासाठी 4.12 किलो मॅंगेनिज सल्फेट 
* एक किलो बोरॉन देण्यासाठी 9.1 किलो बोरॅक्स 
* एक किलो बोरॉन देण्यासाठी 5.88 किलो बोरीक ऍसिड 
* एक किलो मॉलिप्टेनम देण्यासाठी 1.85 किलो अमोनिअम मॉलिप्टेनम 
* एक किलो तांबे देण्यासाठी 4.0 किलो कॉपर सल्फेट 
टीप - 
100 किलो रासायनिक खतातील अन्नद्रव्यांच्या टक्केवारीचे प्रमाण काढण्यासाठी 100 ला रासायनिक खतांच्या आकडेवारीने भाग द्यावा .
Comments
Post a Comment