खते देण्यापुर्वी पिंकाची गरज व त्यानुसार खत प्रमाण
खते देण्यापुर्वी पिंकाची गरज व त्यानुसार खत प्रमाण
◆◆ एक किलो नत्र देण्यासाठी रासायनिक खतांचे प्रमाण -
* 2.17 किलो युरिया
* 4.85 किलो अमोनिअम सल्फेट
* 4.76 किलो कॅल्शिअम अमोनिअम
नायट्रेट
* 5.55 किलो डीएपी 18-46
* पाच किलो 20-20-0
* 10 किलो 10-10-26
* 4.35 किलो 23-23-0
* 5.26 किलो 19-19-19
* 6.66 किलो 15-15-15
◆◆ एक किलो स्फुरद पेंटॉक्साईड देण्यासाठी रासायनिक खते -
* 6.25 किलो सिंगल सुपर फॉस्फेट
* 2.17 किलो डीएपी (18-46)
* 5.55 किलो 18-18-0
(नत्रः स्फुरदः पालाश)
* 3.85 किलो 10-26-26
* पाच किलो 20-20-0
* 4.35 किलो 23-23-0
* 5.26 किलो 19-19-19
* 6.66 किलो 15-15-15
◆◆ एक किलो पालाश ऑक्साईड देण्यासाठी रासायनिक खते :-
* 1.67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश
* 2.08 किलो सल्फेट ऑफ पोटॅश
* 3.85 किलो 10-26-26
* 5.26 किलो 19-19-19
* 10 किलो 18-18-10
◆◆ एक किलो कॅल्शिअम देण्यासाठी रासायनिक खते :-
* पाच किलो सिंगल सुपर फॉस्फेट
* 4.35 किलो जिप्सम
* 2.5 किलो लाईमस्टोन
* पाच किलो डोलोमाईट
एक किलो मॅग्नेशिअम देण्यासाठी
* 10.4 किलो मॅग्नेशिअम सल्फेट
* आठ किलो डोलोमाईट
एक किलो गंधक देण्यासाठी
* 4.2 किलो अमोनिअम सल्फेट
* 8.3 सिंगल सुपर फॉस्फेट
* 5.55 किलो जिप्सम
* 6.70 अमोनिअम फॉस्फेट
* एक किलो लोह देण्यासाठी 5.0
किलो फेरस सल्फेट
* एक किलो जस्त देण्यासाठी 4.5
किलो झिंक सल्फेट
* एक किलो मॅंगेनिज देण्यासाठी 4.12
किलो मॅंगेनिज सल्फेट
* एक किलो बोरॉन देण्यासाठी 9.1
किलो बोरॅक्स
* एक किलो बोरॉन देण्यासाठी 5.88
किलो बोरीक ऍसिड
* एक किलो मॉलिप्टेनम
देण्यासाठी 1.85 किलो अमोनिअम
मॉलिप्टेनम
* एक किलो तांबे देण्यासाठी 4.0
किलो कॉपर सल्फेट
टीप :- 100 किलो रासायनिक खतातील अन्नद्रव्यांच्या टक्केवारीचे प्रमाण काढण्यासाठी 100 ला रासायनिक
खतांच्या आकडेवारीने भाग द्यावा
उदा :- 100 किलो युरियात किती टक्के नत्र आहे हे पाहण्यासाठी 100 भागिले 2.17 करावे याचे उत्तर 46 येते. म्हणजेच 100 किलो युरियात 46 टक्के नत्र आहे असे समजावे.
तसेच, अमोनिअम सल्फेटमधील नत्राचे प्रमाण काढण्यासाठी 100 भागिले 4.85 करावे. उत्तर 20.61 येईल, म्हणजेच यात 20.60 टक्के नत्राचे प्रमाण आहे.
अशा प्रकारे इतर रासायनिक खतांतील विविध अन्नद्रव्यांचे प्रमाण काढता येईल.
संकलित!
Comments
Post a Comment