Reality facing Parents...

मुलगा परका असतो.
भाग्यवान आहेत ज्यांना मुली आहेत

Must read its reality..............

मुलगा :
8 वर्ष: पप्पा मला रिमोट कंट्रोल कार घेऊन द्या.
(इच्छा पुर्ण)
11 वर्ष : पप्पा मला 200/- चा पार्कर पेन पाहिजे.
(इच्छा पुर्ण)
17 वर्ष : पप्पा मला स्पोर्टस् बाईक पाहिजे.
(इच्छा पुर्ण)
21 वर्ष : मला तुमची प्राॅपट्री पाहिजे.
(इच्छा पुर्ण)
25 वर्ष : मला तुम्ही या घरात नको आहात.
(इच्छा पुर्ण...)
मुलगी :
8 वर्ष : पप्पा मला तुमच्या सोबत वेळ घालवायचा आहे.
(पप्पांना वेळ नाही)
11 वर्ष : पप्पा मला तुमच्या सोबत खेळायचे आहे.
(पप्पांना वेळ नाही)
17 वर्ष : पप्पा मला तुमच्या सोबत फिरायला जायचे आहे.
(दुर्लक्ष)
21 वर्ष : (लग्नाच्या वेळी)
मला तुम्हाला सोड़ुन नाही जायचे.
(ते शक्य नाही)
25 वर्ष : पप्पा तुम्ही माझ्या सोबत रहायला या.....
(इच्छा पुर्ण)
कारण आता पप्पांना कळुन चुकलंय की मुलगी आपली आणि मुलगा परका असतो.
भाग्यवान आहेत ज्यांना मुली आहेत.
आणि देव अशाच लोकांना मुली देतो जे भाग्यवान असतात.
मुली या देवाने बनवलेली आणि दिलेली सगळ्यात सुंदर भेट आहे.
त्यांचा आदर करा..!!!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!