Nice thought ..

एच.एम.टी.(घड्याळ)
अम्बेसडर(गाडी)
नोकिया(मोबाइल)

या सर्वांच्या गुणवक्तेमधे
कोणतीच कमी न्हवती ,
परंतु तरीपण हे बाजारातुन,
नामशेष झाले, कारण त्यांनी वेळेनुसार बदल करुन घेतला नाही

त्यामुळे माणसाला वेळेनुसार अापल्या  व्यवसायात, कामात अाणि स्वभावात बदल करत राहीले पाहिजे...!!

UPDATE & UPGRADE
TIME TO TIME..

.........................................................................................

Comments