पैसा तर व्यवहारासाठी लागतो..!!जगण्यासाठी लागतात फक्त"प्रेमाची माणसं"

पैसा तर व्यवहारासाठी लागतो..!!जगण्यासाठी लागतात फक्त"प्रेमाची माणसं"

प्रयत्न माझा नेहमी येवढाच असेल,

चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी.

आपण कधी भेटु अगर न भेटु, पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकाना..

माझी माणसं हिच माझी श्रीमंती..!!

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो..!!

जगण्यासाठी लागतात फक्त

"प्रेमाची माणसं"

अगदी तुमच्यासारखी...

...... जय साईं .....💐💐💐💐💐💐💐

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

ओशो के अनमोल विचार ... Osho great thought in Hindi & English ...