नम्रता

नम्रता

नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तीशाली असते,
पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं,
प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तीशाली असतं,
कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो,
पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये
भुंग्याला रात्रभर डांबून ठेवण्याची ताकद
कमळामध्ये असते...!
🌴🐾 शुभ दिन 🐾🌴
🎋😊तुमचा दिवस आनंदात जावो😊🎋

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

भगत सिंह के अनमोल विचार ... Bhagat Singh Quotes in Hindi & English