Hapiness,Peace,Satisfaction?

Hapiness,Peace,Satisfaction?

आयुष्य नावाच्या शाळेत तास चालू आहे
मुलांची हजेरी घेणं सुरु आहे
इयत्ता 35
( म्हणजे वय वर्षे पसतीस किंवा जास्त )
संताप : हजर😡
अस्वस्थता : हजर😠
निरसता : हजर😰
हट्ट : हजर 😖( मोठ्याने ओरडून )
नैराश्य : हजर😫
कर्जाचे हप्ते : आहे मी सर😈
कटकटी : हजर😴
दु:ख : आहे😭
काळज्या : हजर😱
अनुभव : सर मी रोज रोज येतो😉
आनंद : ?,
आनंदऽ ? ? ?
आनंद : नाही आहे😀
शांतता : नाही आहे☺
समाधान : सर त्यांनी शाळा सोडली😋
😅

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!