एलआईसी न्यु एण्डोमेंट पाॅलीसी Get link Facebook X Pinterest Email Other Apps September 19, 2016 एलआईसी न्यु एण्डोमेंट पाॅलीसी हेतू : न्यु एण्डोमेंट बचतीच्या उद्देशाने ठराविक मुदतीत विमा हप्ते भरुन मुदतीनंतर घसघसीत रक्कम मिळण्यासाठी... सोबत विमा संरक्षणही! Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
अशक्य ही शक्य करतील स्वामी । May 27, 2016 अशक्य ही शक्य करतील स्वामी । !! तारक मंत्र !! ह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे ... जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे ... ह्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काय तरी ... Read more
पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती April 09, 2016 पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। हरी हर संगे ब्रम्हदेवहि, खेळे तव भाळी, पुनव हासते प्रसन्नतेने, मुख चंद्राच्या वरी। लाजवीती रवि तेजाला तव, नयनांच्या ज्योती। सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। पुण्यप्रद तव नाम असावे, सदैव या ओठी । श्वासासंगे स्पंदन व्हावे, तुझेच जेगजेठी । अगाध महिमा अगाध आहे, स्वामी तव शक्ती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। धर्माचरण पावन व्हावे, सदा असो सन्मति । सत कर्मचा यज्ञ घडवा, झिजवुनि ही यष्टी । सन्मार्गाने सदैव न्यावे, घेऊनी मज हाती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। अहंपणाचा लोप करुनि, कृतार्थ जीवन करा । पावन करुनी घ्यावे मजला, तेजोमय भास्करा । अल्पचि भिक्षा घलुनि स्वामी, न्यावे मज संगती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। Read more
वांगी किड व रोग नियंत्रण Brinjal pest & disease control March 26, 2016 वांगी किड व रोग नियंत्रण असे कराल ♥ प्रगतशील शेतकरी ♥ 1)वांग्यातील लाल कोळी नियंत्रणासाठी उपाय 2) फळ पोखरणारी अळी नियंत्रणासाठी 3)वांगी पिकातील बुरशीजन्य रोगाचे एकात्मिक ... Read more
Comments
Post a Comment