Posts

Showing posts from August, 2015

नामा म्हणे ... Namdev Said...

नामा म्हणे ... Namdev Said... चक्रवाक पक्षी वियोगें बहाती । झालें मजप्रति तैसें आतां ॥१॥ चुकलीया माय बालकें रडती । झालें मजप्रति तैसें आतां ॥२॥ वत्स न देखतां गाई हंबरती । झालें मजप्रती तैसें आतां ॥३॥ जीवनावेगळे मत्स्य तळमळती । झालें मजप्रति तैसें आतां ॥४॥ नामा म्हणे मज ऐसें वाटे चित्तीं । करितसे खंती फार तूझी ॥५॥ डोलत डोलत टमकत चाले । गोजिरीं पाउलें टाकुनियां ॥१॥ पायीं रुणझुण वाजतात वाळे । गोपी पहातांत डोळे मन निवे ॥२॥ सांवळे सगुण मानस मोहन । गोपी रंजवण नामा म्हणे ॥३॥ तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥ माता विठ्ठल पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥ गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल । निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥ नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला । म्हणोनी कळिकाळां पाड नाही ॥४॥ देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥१॥ चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥२॥ वदनीं तुझे मंगलनाम । हृदयी अखंडित प्रेम ॥३॥ नामा म्हणे केशवराजा । केला पण हा चालवी माझा ॥४॥  देहुडा चरणीं वाजवितो वेणू । गोपिकारमणु स्वामी माझा ॥१॥

आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवून आपण दुसर्यांकडे पाहिले पाहिजे

आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवून आपण दुसर्यांकडे पाहिले पाहिजे एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात. खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते की "लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत". नवरा म्हणतो साबण संपला असेल. दुसऱ्या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको परत तेच वाक्य म्हणते की "लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत" कदाचित तिला कपडे चांगले धुतायेत नसतील. नवरा ऐकून घेतो. असे रोजच चालते. एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहुन नवर्याला म्हणते "अहो ऐकलत का? समोरच्या वहिनी सुधारल्या. त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते. आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत" "राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या. काचा आतून आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात. समोरचे नाही आपणच सुधारलोय" आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवून आपण दुसर्यांकडे पाहिले पाहिजे

"प्रेमाने" जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे "वैभव" ज्याच्याजवळ आहे, तोच खरा "श्रीमंत"...

"प्रेमाने" जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे "वैभव" ज्याच्याजवळ आहे, तोच खरा "श्रीमंत"... एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती. . थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला. . कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग एरिया"त जाऊन पुस्तक वाचत बसली. . तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते. . शेजारी बिस्किटाचा पुडा होता. . तिने एक बिस्कीट खाताच त्यांनी ही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन खाल्ले. . त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून तिचा पारा चढला. “काय निर्लज्ज मनुष्य आहे हा!" . "माझ्या अंगी थोडी हिंमत असती, तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!" . ती मनात विचार करत होती. . दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते. . आता शेवटचे बिस्कीट उरले. . “आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल, का? मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’ . ती विचार करत होती. “आता हे अतिच झालं,” असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसली. .

I love so much my mother...मां तो जन्नत का फूल है...

मां तो जन्नत का फूल है.. वाह रे जमाने तेरी हद हो गई, बीवी के आगे माँ रद्द हो गई ! बड़ी मेहनत से जिसने पाला, आज वो मोहताज हो गई ! और कल की छोकरी, तेरी सरताज हो गई ! बीवी हमदर्द और माँ सरदर्द हो गई ! वाह रे जमाने तेरी हद हो गई.!! पेट पर सुलाने वाली, पैरों में सो रही ! बीवी के लिए लिम्का, माँ पानी को रो रही ! सुनता नहीं कोई, वो आवाज देते सो गई ! वाह रे जमाने तेरी हद हो गई.!! माँ मॉजती बर्तन, वो सजती संवरती है ! अभी निपटी ना बुढ़िया तू , उस पर बरसती है ! अरे दुनिया को आई मौत, तेरी कहाँ गुम हो गई ! वाह रे जमाने तेरी हद हो गई .!! अरे जिसकी कोख में पला, अब उसकी छाया बुरी लगती, बैठ होण्डा पे महबूबा, कन्धे पर हाथ जो रखती, वो यादें अतीत की, वो मोहब्बतें माँ की, सब रद्द हो गई ! वाह रे जमाने तेरी हद हो गई .!! बेबस हुई माँ अब, दिए टुकड़ो पर पलती है, अतीत को याद कर, तेरा प्यार पाने को मचलती है ! अरे मुसीबत जिसने उठाई, वो खुद मुसीबत  हो गई ! वाह रे जमाने तेरी हद हो गई .!! I love so much my mother... मां तो जन्नत का फूल है, प्यार करना उसका उसूल है , दुनिय

अविस्मरणीय पाट्या

अविस्मरणीय पाट्या  पुण्यात विकल्या जाणार्या प्रत्येक जिन्नसचे काही ना काही वैशिष्ट्य असावेच लागते. खजूर सगळ्या महाराष्ट्रात मिळतात पण 'आमचे येथे रसाळ खजूर मिळतील' हे फक्त पुण्यात ! एरवी जर्दाळू सगळीकडे पण "पौष्टिक जर्दाळू" फक्त पुण्यात मिळतात ! केशरात 'असली' केशर फक्त पुण्यात. सौजन्य म्हणून चहात वेलची  घालायची पद्धत उभ्या भारतात असली तरी 'वेलचीयुक्त चहा' ही पाटी फक्त पुण्यात दिसते. परवा पेणला गेलो तेंव्हा तिथे पाटी पाहिली- 'गणपती कारखाना' पण तेच पुण्यात बघितले तर "आमचे येथे पेणच्या सर्वांगसुंदर गणेश मुर्ती मिळतील"! एकदा अप्पा बळवंत चौकात चालत असतांना "चातुर्मासानिमित्त उत्कृष्ट प्रतिच्या दासबोधावर पाच टक्के घसघशीत सूट" अशी पाटी वाचल्यावर उत्सुकतेनं दुकानात शिरलो. उत्सुकता ही की उत्कृष्ट प्रतीचा वेगळा काही दासबोध समर्थांनी खास या दुकानाच्या प्रमोशनसाठी लिहीलाय की काय? चौकशी अंती कळलं की उत्कृष्ट प्रतीचा म्हणजे कापडी बांधणीतला दासबोध ! समर्थ रामदासांच्या नशीबानं मजकूरात बदल नाही.

laugh & smile are the best medicin.. small try for your smile _ 1

Joke 1: बीमार  Employee से उसकी बीवी बोली: इस बार किसी जानवर के डाक्टर को दिखाओ। तभी आप ठीक होगे। Employee : वो क्यों? बीवी: 1) रोज सुबह मुर्गे की तरह जल्दी उठ जाते हो| 2) घोडे की तरह भाग कर duty चले जाते हो। 3) गधे की तरह दिन भर काम करते हो। 4) लोमडी की तरह इधर उधर से इनफोरमेशन बटोरते हो। 5) बंदर की तरह सीनियर अधिकारियों के इशारों पर नाचते हो। 6) घर आ कर परिवार पर कुत्ते की तरह चिल्लाते हो। 7) और फिर भैंस की तरह खा कर सो जाते हो। इंसानों का डाक्टर तुम्हें क्या खाक ठीक कर पायेगा? सभी Employees को समर्पित 😜😜 Joke 2 :- बंड्याचा  निकाल असतो, तो त्याच्या मित्राला सांगतो, "हे बघ गण्या माझ्यासोबत आई अणि बाबा दोघेही असतील, त्यामूळे तू जाऊन निकाल बघुन ये. अाणि जर एक विषय गेला असेल तर जय हरी म्हण, जर दोन विषय गेले असतील तर "जय हरी विठ्ठल म्हण". अणि तीन विषय गेले असतील तर "जय श्री राम" असं काहीतरी म्हण, गण्या जातो अाणि निकाल पाहून येतो, मग बंड्या त्याला हळूच खुणावतो "काय झालं रे ?" त्यावर गण्या बंड्याचे पाय धरून म्हणतो,