Posts

Showing posts from June, 2016

टमाटे भाव 30/06/2016 Tomato quotes in India

टमाटे भाव 30/06/2016♥प्रगतशील शेतकरी ♥ ♥महाराष्ट्र अकलूज  1    अन्य  3000  5000  5000  अहमदनगर  4    अन्य  1000  6000  3500  ईस्लामपुर  19    अन्य  250  480  450  उस्मानाबाद  3    स्थानीय  1400  4500  2950  औरंगाबाद  9    अन्य  3500  5500  4500  कराड 2    स्थानीय  2500  3000  3000  कल्याण  NR    अन्य  4800  5000  4900  कोल्हापुर  54    अन्य  1000  5500  2500  घोटी  8    अन्य  1000  3000  2000  जळगांव  2    स्थानीय  3500  6000  5500  नागपुर  15    अन्य  2400  2800  2700      स्थानीय  2400  2800  2700  कामठी  1    अन्य  1400  3000  2300  खेड ( चाकण )  9    अन्य  4000  5000  4500  पुणे ( पींप्री )  1    अन्य  2500  4500  3830  चंद्रपुर ( गंजवट )  44    अन्य  2500  3000  2700  राहता  1    अन्य  1500  3700  2500  नवापुर  2    अन्य  2500  5000  3803  रामटेक  1    अन्य  3000  4000  3500  पुणे  86    अन्य  1600  4000

द्राक्ष पिका मधील विकृती व ऊपाय असे कराल

द्राक्ष पिका मधील विकृती व ऊपाय असे कराल♥प्रगतशील शेतकरी ♥ ♥द्राक्ष वेलीवरील विकृती व त्यावरील उपाय द्राक्ष मण्यांच्या प्रामुख्याने देठाची जळ (स्टॉंक निक्रोसीस), शॉर्ट बेरीज, वॉटर बेरीज, पिंक बेरीज, मणी हिरवे राहणे (दाढे मणी ) या विकृती आढळतात. महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांनी उत्पादनाच्या बाबतीत नेत्रदिपक अशी प्रगती केलेली आहे. परंतु अलीकडील काही वर्षापासून द्राक्ष मण्यात काही विकृती दिसून येऊ लागल्या आहेत. या विकृतीमुळे द्राक्षाची प्रत खालावली जाते व त्यास चांगला दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. द्राक्ष मण्यात दिसून येणाऱ्या या महत्त्वाच्या विकृतींवर मात करून निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पनादन कसे करून घेता येईल हे पहाणे गरजेचे आहे. ♥द्राक्षमण्याच्या देठाची जळ (स्टॉंक निक्रोसीस) या विकृतीमध्ये द्राक्षमण्यात साखर भरण्याचे वेळेपासून देठावर टाचणीचे टोकाएवढे प्रथम पांढरट तपकिरी ठिपके पडून नंतर ते काळपट तपकिरी होतात आणि पक्ववेत वाढ होत असताना या ठिपक्यांच्या आकारातही वाढ होऊन असे अनेक ठिपके एकत्र आल्याने घडांचे अथवा मण्यांचे देठ जळून जातात. पक्वता जशी वाढत जाईल तसतशी

सुक्ष्म अन्नद्रव्ये कार्य व उपलब्धता

सुक्ष्म अन्नद्रव्ये कार्य व उपलब्धता♥प्रगतशील शेतकरी♥ ♥ सुक्ष्म अन्नद्रव्ये पिकाच्या परिपुर्ण वाढीसाठी ५० पीपीएम पेक्षा कमी प्रमाणात लागणा-या अन्नद्रव्यांना सुक्ष्म अन्नद्रव्ये म्हणुन ओळखले जाते. 1.झिंक 2.फेरस (लोह) 3.बोरॉन 4.मँगनीज 5.कॉपर 6.मॉलेब्डेनिम .............×..........×...........×........... झिंक (जस्त ) सुक्ष्म अन्नद्रव्ये कार्य व उपलब्धता♥प्रगतशील शेतकरी♥ ♥ झिंकचे पिका मधिल कार्य ऑक्झिन्स च्या निर्मितीमध्ये गरजेचे अन्नद्रव्य. प्रामुख्याने इंडॉल असेटिक असिडच्या निर्मितीत सहकार्य करते, ज्यामुळे पिकाची शेंड्याची वा जोमदार होण्यात मदत मिळते. प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एन्झाईम्सची निर्मिती करते. तसेच पिकामधिल शर्करेच्या वापरासाठी गरजेचे आहे. झिंक पिकामध्ये स्टार्च तयार करणे आणि मुळांच्या वाढीसाठी गरजेचे आहे. झिंक बिज (सीड) आणि खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते. झिंक हरीतलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीत गरजेचे आहे. पिकाच्या पेशीमधिल योग्य प्रमाणातील झिंक च्या उपस्थितीमुळे पिक कमी तापमानात देखिल तग धरुन राहते. ♥ झिं कच्या उपल्धतेवर परिणाम करणारे घटक जमिनीच