Posts

Showing posts from September, 2020

झेंडू पिकावरील कीड व रोग नियंत्रण असे कराल. Marigold crop insect, pest and disease control.

झेंडू पिकावरील कीड व रोग नियंत्रण असे कराल.                 लेख - २७. ०९. २०२० * प्रगतशील शेतकरी ग्रुप * =============================================================== दसरा २५ ऑक्टोबर २०२० आणि दिवाळी १४ नोव्हेंबर २०२० जवळ येत आहे आणि दसरा आणि दिवाळी ला झेंडू फुलाची मागणी भरपूर प्रमाणात होते. झेंडू उत्पादन वाढण्यासाठी कीड व रोग नियंत्रण करणे अति आवश्यक आहे.  -झेंडू पिकावरील येणार येणारे विविध कीड आणि रोगावर खाली दिलेल्या माहितीनुसार संरक्षण आराखडा करून त्यावर योग्य वेळी उपाय योजना केल्यावर पीक संरक्षण होऊन उत्पन्न वाढण्यास निश्चितच मदत होईन.  #झुडूंवर मुख्यतः पांढरी माशी, लाल कोळी, मावा, तुडतुडे व केसाळ अळी या रस शोषक किडी व पाने खाणारी अळीचा प्रकार आढळतो.  -प्रादुर्भाव आढळल्यास एसिफेट- १ ग्राम अथवा डाय मिथोएट - १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.  - लाल कोळी पासून झेंडूचे संरक्षण करण्याकरिता डायकोफॉल २ मिली १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.  ----------------------------------------------------------------------------------------------------- झेंडू व

काय येस संगे ? What comes with Us?

*△ काय येस संगे ? △* मन्हं मन्हं करत करत मन आपलं भरत नही धन - दौलत - वावर - शिवार अरे *राख* बी उरत नही मानव जलम भेटना संसार पुढे लोटत जावो सुख - दुख आनंदम्हा अमृत म्हनीन घोटत जावो सात जलमनी बांधेल गाठ बायको बी कुकू लावत नही धन - दौलत - वावर - शिवार अरे *राख* बी उरत नही कुबेरना मायेक खजिना व्हता संगे कोणी लयी गयं का लक्ष्मी नारायणना जोडा व्हता सती कोणी गयं का मनपाईन सांगस दादासोनी जलमले काही पुरत नही धन - दौलत - वावर - शिवार  अरे *राख* बी उरत नही दिन जवय बदलतंस  जोगे कोणी बसत नही काय जिभाऊ बरं शे का ?  कुत्र सुध्दा इचारत नही बैल बनी वावरमां राबना आते हात कोणी धरत नही धन - दौलत - वावर - शिवार  अरे *राख* बी उरत नही येई त्याले घर जाई त्याले रस्ता शे जग भलतं वाईट दादा हावू मार्ग सस्ता शे पाप भरी वाही ऱ्हायनं पुण्य काही भरत नही धन - दौलत - वावर - शिवार  अरे *राख* बी उरत नही हात पाय बशी गयात  खावाना भाऊ झायात वांदा एशी गाडीमा फिरत व्हता  आते तुले चार खांदा मुलूखभर फिरना तू  आते मान बी फिरत नही धन - दौलत - वावर - शिवार  अरे *राख* बी उरत नही इष्टेट - बारदान खूप कमाडं शेवट कपायले ठोकळाच ना तिजोर