Posts

Showing posts from September, 2016

नाती Relatives

नाती Relatives   || आई- वडील|| *सार्वकालीन  सर्वश्रेष्ठ मानवी नातं पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं, आपल्या घराची जीवित दैवत, तीर्थाचे  सागर , स्नेहाचे आगर आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती, आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर. || *गुरुजन* || आपल्या भविष्याचे शिल्पकार आपल्या जीवनाचा प्रकाश अज्ञान दूर करणारे वासरमणी मानवतेचे महादूत. || *आजी - आजोबा* || आपले जीवन फुलविणारे माळी आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश, स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती.   || *सासू - सासरे* || आपल्याला जन्म न देणारे आईवडील पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप.   || *काका - मावशी* || आई वडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या  सागर - सरिता विशुध्द भावाचे चिंतामणी. || *आत्या - मामा* || वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती. || *मामा* || मानवी जीवनाचं एक मनोरम नातं जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो मा + मा =

चुनखडीयुक्त जमीन

चुनखडीयुक्त जमीन♥प्रगतशील शेतकरी♥ भारतामध्ये जवळपास 228.8 दशलक्ष हेक्टर जमीन चुनखडीयुक्त असून हे क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 69. 4 टक्के आहे. समशीतोष्ण आणि कोरडया हवामानामध्ये अशा जमिनी हमखास आढळतात. या जमिनीत चुन्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा ( ५ टक्क्यापेक्षा) जास्त झाल्यास अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेचे प्रश्न निर्माण होऊन अन्नद्रव्यांचे संतुलन बिघडते. जमीन जेव्हा चुनखडीयुक्त असते तेव्हा नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विशेष काळजी घेऊन अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करायला हवे. चुनखडीयुक्त जमिनीतील पिकांच्या अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सविस्तर तांत्रिक आणि शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे. पिकांना योग्य अन्नद्रव्यांचा, योग्य वेळेनुसार आणि वाढीनुसार पुरवठा करून पिकांची उत्पादन  क्षमता वाढविणे सहज शक्य आहे. त्यासाठी पिकांना आवश्यक असणाऱ्या 16 ते 18 अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यामध्ये जमिनीत भौतिक स्थिती योग्य असली पाहिजे. जमिनीचा सामू (pH), क्षारता (EC), सेंद्रिय कर्ब (C) आणि चुनखडी (CaCO3) प्रमाण योग्य असेल तर पिकाची योग्य वाढ होऊ शकते. परंतु चुनखडीचे प्रमाण जमि

बुरशीनाशके - ​​​​बुरशीनाशकाच्या कार्यपद्धतीनुसार व रासायनिक घटकानुसार

बुरशीनाशके - ​​​​बुरशीनाशकाच्या कार्यपद्धतीनुसार व रासायनिक घटकानुसार ♥बुरशीनाशकाच्या कार्यपद्धतीनुसार (1) प्रतिबंधक /संरक्षक बुरशीनाशके संरक्षण बुरशीनाशक फवारणी केलेल्या झाडाच्या पृष्ठभागाचे बुरशीच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करते अशा प्रकारची बुरशीनाशके शक्यतो रोग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून रोग येण्यापूर्वी वापरली जातात. उदा. काॅपर ऑक्सीक्लोराईड, झायरम, सल्फर, मॅन्कोझेब. (2)नायनाट करणारी  ( Eradicant ) उपायात्मक ( Curative  )बुरशीनाशके रोगाची लागण झाल्यावर उपायात्मक  ( Curative ) बुरशीनाशकची फवारणी केली आसता ते बुरशीच्या धाग्याचा /बीजाणुंचा बंदोबस्त करते आणी रोगाचा पुढील प्रसार व त्यापासून होणारे नुकसान टाळण्यास मदत करते. उदा. कॅप्टन. . (3)आतंरप्रवाही  (Systemic) बुरशीनाशके... आतंरप्रवाही ओषधी फवारणी केल्यावर पेशींव्दारे झाडाच्या सर्व भागामध्ये पसरले जाते. अशाप्रकारच्या बुरशीनाशकाची फवारणी केल्यावर संपुर्ण झाड विषारी बनते व उत्तम नियंत्रण होते उदा. काब॔न्डाझिम. हेक्झाकोनॅझोल, थायोफेनेट, मिथाईल, ईत्यादी. बुरशीनाशकामध्ये असलेल्या ♥रासायनिक घटकानुसार_ (1)ताम्रयुक्त बुरशी

Answer by Sri Ramana Maharshi

Image
Answer by Sri Ramana Maharshi Q: What is the ego-self ? How is it related to the real Self ? Sri Ramana Maharshi : The ego-Self appears and disappears and is transitory, whereas the real Self is permanent. Though you are actually the true Self you wrongly identify the real Self with the ego-self. Q: How does the mistake come about? Sri Ramana Maharshi : See if it has come about. Q: One has to sublimate the ego-self into the true Self. Sri Ramana Maharshi : The ego-self does not exist at all. Q: Why does it give us trouble? Sri Ramana Maharshi : To whom is the trouble ? The trouble also is imagined. Trouble and pleasure are only for the ego. Q: Why is the world so wrapped up in ignorance? Sri Ramana Maharshi : Take care of yourself. Let the world take care of itself. See your Self. If you are the body there is the gross world also. If you are spirit all is spirit alone. Q: It will hold good for the individual, but what of the rest? Sri Ramana Maharshi : Do it first

मका भाव 26/09/2016 Corn rate in India

मका भाव 26/09/2016 ♥प्रगतशील शेतकरी♥ ♥महाराष्ट्र बारामती  8    देशी लाल  1676  2111  1950  मंगळवेढा NR    देशी लाल  1940  1940  1940  रावेर  NR    पीला  1601  1601  1601  सिंलोड  3    पीला  1600  1700  1650  Dhadgaon  2    अन्य  1500  1550  1525  लक्ष्मीपुरी(कोल्हापुर)  1    अन्य  1800  1900  1850  किल्ले धारुर  NR    देशी लाल  1460  1460  1460  मिरज (सांगली)  62    देशी लाल  1850  1925  1890  देवळा  NR    पीला  1771  1781  1781  अमरावती  NR    अन्य  1500  1650  1575  अहमदपुर  NR    अन्य  1551  1551  1551  कळवन  NR    अन्य  1752  1800  1752  गंगापुर  NR    अन्य  1590  1620  1605  गेवराई  NR    देशी लाल  1500  1650  1600  ♥Bowenpally  78    अन्य  400  1600  1200      स्थानीय  1056  1410  1250  Alampur  NR    स्थानीय  1325  1325  1325  Medipally  NR    स्थानीय  1350  1350  1350  Sadashivnagar  NR    हाइब्रिड  1365  136

तूर कीड व्यवस्थापन

तूर कीड व्यवस्थापन शेंगा पोखरणा­या किडी (शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी,ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी ई) क्विनलफॉस 25 ईसी @28 मिली इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी @4.5 ग्रॅम स्पिनोसॅड 45 एससी@ 3 मिली क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 %@ 3 मिली फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एससी@2 मिली बेनफ्युराकार्ब 40 टक्के @50 मिली इंडोक्झाकार्ब 14.5 एससी @8 मिली थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी@10 ग्रॅम इंडोक्झाकार्ब 15.8 एससी @7 मिली ल्युफेन्युरॉन 5.4 टक्के @12 मिली 🐞शेंगमाशी🐞 डायमेथोएट 30%@10 मिली मोनोक्रोटोफॉस 36 %@11 मिली लॅमडा साहॅलोथ्रीन 5 %@10 मिली वरील सर्व 10 litr पाण्यातून फवारा. 🛡खत व्यवस्थापन (सलग तूर /sole cropping)🛡 25 N:50 P:25 K किग्रॅ./हे. सर्व पेरणी करताना. zink सल्फेट 25 किग्रॅ पेरणी करताना. 1%  urea फवारणी 30 व 45 दिवस पेरणी नंतर. 1 % 12:61:00 /DAP फुलोऱ्यात  व  शेंगा लागल्यास  1% 0:52:34 फवारा. अंतर पिकातील तुरीस NPK/ znso4 वेगळे द्यायचे गरज नाही, जे मुख्य पीक आहे त्याचीच खात मात्रा चालते, बाकी खत फवारणी वरील प्रमाणे. संकलित!