वांगी पिकावरील कोळी नियंत्रण

वांगी पिकावरील कोळी नियंत्रण ♥प्रगतशील शेतकरी♥

♥डायमिथोयट 30 ई.सी .....सक्रिय घटक 600 ग्राम
2000 मि.ली. ......1/2 ते 1 लीटर पाणी

अथवा

♥मेलॅथिऑन 50 ई.सी. .....सक्रिय घटक 750 ग्राम
1500 मि.ली. 1/2 ते 1 लीटर पाणी

वरील किटकनाशक डायमिथोयट कृषी केंद्रात रोगोर, सेलगोर, न्युगोर, तारा, अल्टागोर, नोवागोर, मॅसिगोर ई. या नावाने मिळु शकते

किंवा

वरील किटकनाशक मेलॅथिऑन कृषी केंद्रात सायथिवाॅन, मॅसिथिऑन, मेलॅटाॅक्स ई. या नावाने मिळु शकते 

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

वांगी किड व रोग नियंत्रण Brinjal pest & disease control