साबुदाणा कसा तयार होतो ? How Sabudana made?
साबुदाणा कसा तयार होतो
किंवा बनतो याबाबतची हाती लागलेली माहिती शेअर
करावी अशी इच्छा होती म्हणून...
'साबुदाणा ' हे उपवास अथवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरले जाणारे
लोकप्रिय खाद्य आहे
परंतु 'साबुदाणा ' हे
🌾🌿शाकाहारी कि मांसाहारी 🍗खाद्य.🍤..?
दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये
सालेम परिससरात सालेम ते कोईम्बतूर
मार्गावर
साबुदाण्याचे अनेक कारखाने
आहेत.
कारखान्यापासून दोन कि.मी.
अंतरावरुनच आपल्याला अत्यंत घाणेरडा वास येऊ लागतो.
साबुदाणा हे
बटाटयासारख्या गोड कंदापासून बनविले जाते.
केरळात हे कंद
मोठया प्रमाणावर उपलब्ध असून ते साधारण ६ कि.ग्रॅ. वजनाचे असतात.
कारखान्याचे मालक सीजन मध्ये घाऊक प्रमाणात या कंदांची खरेदी करुन
त्याचा लगदा सुमारे ४० फूट X २५ फूट खडयात साठवतात. खड्डे उघडे
असतात
व त्यातील लगदा आंबवण्यासाठी कुजवतात.
हजारो टन कंद
खड्डयात कुजत असतो.
त्यावर रात्रभर प्रचंड मोठे विजेचे 💡दिवे लावलेले
असतात.
त्या भोवतीचे 🐞लक्षावधी 🐌किडे, 🐛पाखरे खड्डयात पडतात.
हा लगदा कुजत असताना रोज त्यात 💦पाणी मिसळले जाते.
परिणामी त्यात
दोन इंचाएवढे मोठया अळया 🐛 आपोआप उत्पन्न होतात.
ज्याप्रमाणे गटारात
किडे आपोआप तयार होतात तसे.
खड्डयांच्या भिंती या लक्षावधी अळयांनी/किडयांनी झाकून
🐛🐛🐛🐛🐛🐞🐌🐞🐛
गेलेल्या असतात.
कारखान्याचे मालक हा लगदा त्या अळयांसह एकत्रितपणे
यंत्राद्वारे क्रश (Crush) करुन पेस्ट सदृश बनवतात.
ही कृती ५-६ महिन्याच्या कालावधीत अनेक वेळा repeat केली जाते.
अशा रीतीने अळया 🐛व किडयांसह🐞 पेस्ट तयार होते.
ही पेस्ट नंतर गोल
चाळण्यांमधून काढली जाते
व
छोटे छोटे गोळे बनविले जातात
व नंतर त्यास पॉलिश केले जाते.
हाच तो उपवासाचा 'साबूदाणा' होय.
म्हणूनच अनेक जण साबूदाणा मांसाहारी 🍗समजून टाळतात.🙅
आता आपणच ठरवा
की
'साबूदाणा'
🌿🌾शाकाहारी व उपवासाचा पदार्थ म्हणून वापरावा का ?
तसेच जर आपल्याला उचित वाटत असेल तर
ही माहिती अधिकाधिक मित्रांना/ मैत्रिणींना व नातेवाईकांना सांगा.
Comments
Post a Comment