श्रीकृष्ण ह्रदय राधा ।। Radha - the heart of Lord ShriKrishna
श्रीकृष्ण ह्रदय राधा ।। Radha is the Heart Of ShriKrishna
एक दिवस रुक्मिनी ने जेवना नंतर
श्रीकृष्णाला पिण्यास दुध दिले
ते गरम असल्या करणाने
श्रीकृष्णाच्या ह्रदयाला चट्का लगला
आणि त्याच्या श्रीमुखातुन निघाले
“ राधे “
ते ऐकताच रुक्मिनी म्हणाली
देवा असे काय आहे राधा मधे
कि तुमच्या प्रत्येक श्वासात तिचे नाव असते ??
मी देखिल तुमच्यावर खुप प्रेम करते
पण तुम्ही कधीच माझे नाव घेत नाहित..
गोड हसत श्रीकृष्ण म्हणाले
हे देवी तुम्ही कधी राधेला भेटलात का ??
दुसर्याच दिवशी रुक्मिनी राधाला भेटायला त्यांच्या महालवर पोहचल्या
आणि राधेच्या दारा बाहेर अत्यन्त सुंदर स्त्रिला बघितले
आणि त्याना वाटले ह्याच राधा आहेत
म्हणुन त्या त्यांचे चरनाला स्पर्श करायला गेल्या
ईतक्यात ती म्हणाली तुम्ही कोण ??
तेव्हा रुक्मिनीने स्वत:चा परिचय करुन दिला आणि तिथे येण्याचे करण सांगितले
तेव्हा ती म्हणाली मी तर त्यांची दासी आहे
तुम्हाला राधाजीना भेटायचे आहे
तर
तुम्हाला अशी सात दारे पार करुन जावी लागेल
रुक्मिनीने सात दार पार केले
प्रत्येक दारावर तिला सुंदर तेजस्वी दासी भेटत गेले
ती विचारात पडली राधाच्या दास्या इतक्या सुंदर आहेत तर
राधा कशी असेल..
याच विचारत ती राधाच्या कक्शा मधे येउन पोहचली
तिच्या समोर अत्यंत रूपवान तेजस्वी चेहरा अगदी सुर्या सरखा चमकत होता रुक्मिनीने अचनक राधाच्य चरनावर लोटंगन घेतले
आणि
अचानक तिचे लक्श गेले कि राधाजीच्या सर्व अंगावर फोडे आलेली होती
रुक्मिनीने विचारले देवी तुमच्या अंगावर हे फोडे कसली
तेव्हा राधा म्हणाली
देवी
काल तुम्ही श्रीकृष्णाजीना दुध दिले ते जस्त गरम होते
त्या मुळे त्यांच्या ह्रदयाला फोडे झाली
आणी
त्यांच्या ह्रदयात तर सदैव मिच असते....
या करिताच कुनी तरी म्हट्ले आहे
स्थान मिळवायचे तर
ह्रदयात मिळ्वा
डोक्यात तर लोक अपोआप बसतात...

Comments
Post a Comment