त्यांच्या अशिर्वादाने तुमची दिवाळी खरचं शुभ दीपावली होईल

त्यांच्या अशिर्वादाने
तुमची दिवाळी
खरचं शुभ दीपावली होईल 

मित्रांनो ...

आज ही आपण म्हणतो

"कले"ला .."किमंत" असते...

"कष्टा"ला.. "फ़ळ" मिळते ...

पण सगळ्यांच्याच
नशिबात यश नसते...

म्हणूनच मित्रांनो ...
दिवाळी दरम्यान
आपण खूप काही
खरेदी करून पैसे खर्च करतो ...

खर्च करा,
खरेदी जरुर करा मित्रांनो ...

पण
त्यांच्या कडूनच करा
ज्यांना पैश्याची खरी गरज आहे ...

उदा:- रस्त्यावर बसलेली गरीब म्हातारी माणसे ...
गरीब मुले - मुली...

जी..
रांगोळी ..
छोटेआकाशकंदील
वगैरे ...वगैरे...
विकत असतीत...

यानां कोण बोनस देत नसते ...

या मिळकतीमधुनच ही लोकं
आपली दिवाळी साजरी करतात ...

मोठं- मोठ्या माँल मध्ये
खरेदी करण्यापेक्षा
गरजू लोकांकडे खरेदी करा ...

त्यांच्या चेहर्यावरचा
आनंद पाहून
तुमचा आनंद द्विगुणित होईल...

आणि
त्यांच्या अशिर्वादाने
तुमची दिवाळी
खरचं शुभ दीपावली होईल...

दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा..!!!
🙏 मला खात्री आहे माझ्या मित्रांकडून की ते पण ह्या गोष्टीचा नक्की विचार करतील 🙏

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!