What People are saying.. लोग क्या कहेंगे

नवप्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
मी माझ्या राजस्थानी बांधवांसाठी किराणा मालाचा, सुतारकामाचा, मिठाईचा व्यवसाय करणार नाही.
मी माझ्या गुजराती बांधवांसाठी कपड्याचा, शेअर्सचा व्यवसाय करणार नाही.
मी माझ्या शिख बांधवांसाठी स्पेअर पार्टसचा व वाहतुकीचा व्यवसाय करणार नाही.
मी माझ्या उडिपी बांधवांसाठी हॉटेल व्यवसाय करणार नाही.
मी माझ्या बिहार बांधवांसाठी मोलमजुरी करणार नाही.
मी माझ्या यूपीच्या भैय्या बांधवांसाठी दूध व पानाचा व्यवसाय करणार नाही. तसेच, टॅक्सी आणि रिक्षा चालवणार नाही.
मी माझ्या आंध्रातल्या बांधवांसाठी बिड्या वळणे व यंत्रमागाचा व्यवसाय करणार नाही.
मी माझ्या बंगाली व ओरिया बांधवांसाठी हॉटेलात वेटरकाम करणार नाही.
मी माझ्या नेपाळी बांधवांसाठी कुठेही वॉचमनगिरी करणार नाही.
मी माझ्या केरळी बांधवांसाठी नारळपाणी आणि पंक्चरचा व्यवसाय करणार नाही.
मी माझ्या सिंधी बांधवांसाठी कोणताच व्यवसाय करणार नाही.
मी फक्त माझी जमीन गुंठा-गुंठा विकणार आणि जिपडं घेऊन दहा टाळकी भरून रोज 'नवा बार, नवी उधारी' करत मिशीवर पीळ देत फिरणार.
जय हिंद! जय महाराष्ट्र!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!