हरभरा पिकातील तणनियंत्रण असे कराल
हरभरा पिकातील तणनियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥ हरभरा पिकातील येणार्या खुरपणीचा खर्च कमी करण्यासाठी
पेरणीपुर्वी
फ्ल्युक्लोरँलीन बासालिन
अथवा
पेंडीमीथँलीन स्टॉम्प
हे तणनाशक हेक्टरी १.५ लिटर, ५०० लिटर पाण्यातून फवारावे
आणि
कुळवाची एक पाळी द्यावी म्हणजे तणनाशक मातीत चांगले मिसळण्यास मदत होते.
♥ हरभरा पेरणीनंतर २१ दिवसांनी कोळपणी आणि एक खुरपणी करावी.
♥आवश्यकता भासल्यास दुसरी खुरपणी हरभरा पीक फुलो-यात येण्यापुर्वी करावी.
♥तणनाशके अनेक प्रकारची असतात.
काही तणनाशके उगवण्यापूर्वी मारावयाची असतात, तर काही उगवून आल्यानंतर मारावयाची असतात.
काही फक्त एकदल व बारीक पानाच्या गवतावर परिणाम करतात तर काही द्विदल व मोठ्या पानाच्या गवतावर मारक ठरतात.
काही तणनाशके पिकांना अपाय न करता केवळ तणांचा बंदोबस्त करतात.
तर काही पिकांनापण अपाय करतात.
त्यामुळे कोणते तणनाशक केव्हा व किती प्रमाणात वापरावयाचे व कसे वापरावयाचे याची योग्य माहीती असणे आवश्यक आहे.
त्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
♥(वरिल शिफारस स्वजबाबदारीवर वापरावी!)
संकलीत!
Gives information about particular grass destroyed in herbara
ReplyDeleteमाझे हरभरा पीक30 दिवसाचं झाले आहे कोणती फवारणी करावी
ReplyDeleteमाझे हरभरा पीक २१ दीवसाचे झाले आहे कोनते तननाशक फवारावे
ReplyDeleteमाझे हरभरा पीक १५ दिवसाचे झाले त्यासाठी तणनाशकांचा वापर करावा का?
ReplyDeleteमाला हरभरची तणनाशक ची माहिती पाहिजे
ReplyDeleteमला हरबर्यावर मर रोग लागु नये याससाठी फवारनी कोणती करावी लागेल
ReplyDeleteमला हरभरा तणनाशक माहिती पाहिजे
ReplyDeleteमाझा हरभरा 20 दिवसाचा झाला आहे कोणते तणनाषक वापरावे
ReplyDeleteहरभरा पेरणी करून 15 दिवस झाले त्यामध्ये गांजर गवत मोठ्या प्रमाणावर आहे काही उपाय असल्यास कळवावे
ReplyDeleteMaza harbara 20divasacha zala the tar tya made ganjrya gavat zala the tar konte tan nashak vaprave
ReplyDeleteMajya harbra madhe chila ahe kont tannashk maru plaze saga
ReplyDeleteहरबरा ऊसातिल लागनित आहे कोनते तन नाशक वापरावे
ReplyDeleteMajha WhatsUp no add Kara group var 9595650988
ReplyDeleteHarvard pikat Gajar gawat doodhara khup hoto upay
ReplyDeleteSuchawa
मला हरबरा पिकात आंतरपीक म्हणून मोहिरी पिकात घायचे आहे फोटो पटवा
ReplyDelete