बाजरी, खरिप (मध्यम ते भारी जमीन ) अपेक्षित उत्पादन मिळविण्याचे तंत्र
बाजरी, खरिप (मध्यम ते भारी जमीन )
अपेक्षित उत्पादन मिळविण्याचे तंत्र♥प्रगतशील शेतकरी♥
♥शेतकरी मित्रांनो,
वर्षानुवर्ष आपण शेती करतो पण कधी शेतीचे ठोस समिकरणे जाणली नाहित..
प्रात्यक्षिकावर आधारित समिकरण जे वाढवु शकते आपले उत्पादन!
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, भूषण खैरनार 09422895411)
♥आवश्यक सामग्री
1. माती परिक्षण रिपोर्ट>>>जमिनीतील उपलब्ध नत्र,स्फुरद,पालाश (किलो/हेक्टर)
जाणुन घेऊन खालील गणित करण्याकरिता
2. आपण ठरवा किती अपेक्षित उत्पादन (क्विंटल/हेक्टर ) आपणास हवे!
उदाहरणार्थ 20/25/30/35/40 क्विंटल/हेक्टर
(पिकाच्या कमाल उत्पन्नक्षमतानुसार!)
3. गणित करण्याकरिता लागणारी आवश्यक सामग्री उदाहरण.पेन,कागद,कॅल्कुलेटर ई.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, भूषण खैरनार 09422895411)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वरिल आवश्यक सामग्री आली असेल तर
खालील गणित करावे व
खतामधुन द्यावयाचे (किलो/हेक्टर) नत्र, स्फुरद व पालाशची आकडेवारी काढा
व त्याप्रमाणे खताचे नियोजन करावे..
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, भूषण खैरनार 09422895411)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
♥ बाजरी पिकासाठी(खरिप,मध्यम ते भारी जमीन )
खतामधुन द्यावयाचे नत्राचे समिकरण असे कराल...
(3.31 X अपेक्षित उत्पादन क्विंटल/हेक्टर )
- (वजा)
(0.38 X जमिनीतील उपलब्ध नत्र किलो/हेक्टर)
= (बरोबर)
खतामधुन द्यावयाचे नत्र(किलो/हेक्टर)
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, भूषण खैरनार 09422895411)
~~~~~~~~~~~
♥ बाजरी पिकासाठी(खरिप,मध्यम ते भारी जमीन )
खतामधुन द्यावयाचे स्फुरद आॅक्साईड समिकरण असे कराल...
(3.38 X अपेक्षित उत्पादन क्विंटल/हेक्टर )
- (वजा)
(4.11 X जमिनीतील उपलब्ध स्फुरद किलो/हेक्टर)
= (बरोबर)
खतामधुन द्यावयाचे स्फुरद आॅक्साईड (किलो/हेक्टर)
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, भूषण खैरनार 09422895411)
~~~~~~~~~~~
♥ बाजरी पिकासाठी(खरिप,मध्यम ते भारी जमीन )
खतामधुन द्यावयाचे पालाश आॅक्साईड समिकरण असे कराल...
(1.65 X अपेक्षित उत्पादन क्विंटल/हेक्टर )
- (वजा)
(0.06 X जमिनीतील उपलब्ध पालाश किलो/हेक्टर)
= (बरोबर)
खतामधुन द्यावयाचे पालाश आॅक्साईड (किलो/हेक्टर)
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, भूषण खैरनार 09422895411)
~~~~~~~~~~~~
(^वरिल समिकरण प्रात्यक्षिकावर आधारित आहे, पिकाच्या वाढीसाठी लागणारे ईतर घटकांचा उत्पादनवर परिणाम निश्चितच होतो. वरिल शिफारस स्व-जबाबदारिवर वापरावी!)
संकलित!
Comments
Post a Comment