वांगी फुलगळ उपाय योजना अशी करावी
वांगी फुलगळ उपाय योजना अशी करावी♥प्रगतशील शेतकरी♥
♥फुलगळ होण्याची कारणे विवीध आहे त्यात प्रामुख्याने वातावरणातील होणारा बदल, रसशोषक किड व पिकातील अन्नद्रव्याचा अभाव ई.
♥मातीपरिक्षणानुसार पिक अन्नद्रव्याचे व्यवस्थापण करावे.
♥फुलांची संख्या वाढावी म्हणून फुले येताना एकरी ००:५२:३४ @ ६५० ग्राम
+
मायक्रोन्युट्रीएंट @ ६५०मिलि
+
फुलगळ होऊ नये म्हणून प्लानोफिक्स @ ५०मिलि/२०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
(वरिल शिफारस स्वजबाबदारीवर वापरावी).
संकलित!
Comments
Post a Comment