मिश्रपीक
मिश्रपीक
१ ) भात - 🌾
ग्लिरिसिडीया, मका, चवळी ई.
२ ) सोयाबीन - ☘
मका, तीळ, धने, मेथी, तूर, सापळा - एरंडी व सुर्यफुल ई.
३ ) कापूस -
मका, तीळ, मूग, चवळी, लाल अंबाडी, रानवांगी, उडीद, झेंडू, हरबरा, भुईमुग ई.
४ ) ऊस - 🌾
धने, कांदे, मेथी, मिरची, मका, हरभरा, भुईमूग, चवळी ई.
५ ) गहू - 🌾हरबरा
मोहरी, झेंडू, मका, कोथींबीर बार्डर ला राजगिरा ई.
६ ) भुईमूग - 🍀
मका, तुर, मिरची, धने, हरभरा, चवळी, वाल, सुर्यफुल ई.
७ ) हळद - 🌱
मका, धने, एरंडी, सोयाबीन, मधुमका, मिरची, मूग, घेवडा, पालेभाज्या, मेथी ई.
८ ) आद्रक / आले - 🌱
मधुमका, मिरची, धने, झेंडू, चवळी, कांदा ई.
९ ) सुर्यफुल - 🌻
मका, तीळ, मूग, चवळी, कांदा, भुईमूग ई.
१० ) भाजीपाला - 🍃☘🍀🍁
मका, चवळी, झेंडू, मोहरी, धने ई.
११ ) कोबी - 🍃
मका, चवळी, झेंडू, मोहरी, धने ई.
१२ ) तूर - 🎋
मूग, सोयाबीन, उडीद, मका, झेंडू ई.
१३ ) हरभरा - 🌿
मेथी, धने, मका, तीळ ई.
१४ ) मिरची - 🌶
एरंडी, मका, तीळ, चवळी, झेंडू, बडीसोप ई.
१५ ) टोमॅटो - 🍎
मका, चवळी, झेंडू, धने, कांदा ई.
१६ ) मका - 🌽
गाजर, करडई, कोथींबीर, मेथी, पालक ई.
१७ ) करडई - 🍁
जवस, हरभरा, कांदा ई.
१८ ) जवस + हरभरा ( ४ : २ ) भोवती मका
१९ ) जवस + करडई ( ४ : २ )
Comments
Post a Comment