प्रेसमड वापरताना काय काळजी घ्याल?
प्रेसमड वापरताना काय काळजी घ्याल?♥प्रगतशील शेतकरी♥
♥प्रेसमड जमिनीत वापरण्यापूर्वी किंवा वापरताना दक्षता घ्यावी. कारखान्यात तयार झालेला प्रेसमड लगेच पिकासाठी वापरू नये.
♥प्रेसमडमध्ये मेणाचे प्रमाण आठ ते नऊ टक्के असल्याने ते जमिनीत कुजण्यास वेळ लागतो म्हणून उसाची लागण करण्यापूर्वी
♡ कमीत कमी एक ते दोन महिने अगोदर प्रेसमड जमिनीत
पहिल्या नांगरणीनंतर घालावे आणि
दुसरी नांगरणी करून जमिनीत मिसळून घ्यावे.
♥प्रत्येक वर्षी एकाच शेतात ताज्या प्रेसमडचा वापर न करता दोन वर्षातून एकदाच करावा.
♥कंपोस्टेड प्रेसमड दरवर्षी वापरले तरी चालते.
♥भारी खोल जमिनीत दरवर्षी प्रेसमडकेक वापरल्याने
जमिनीतील 25 ते 30 सें.मी. खोलीवर
घट्ट थर तयार होण्याची शक्यता असते,
त्यामुळे जमिनीतील जादा पाण्याचा निचरा चांगला होत नाही.
संकलित!
Comments
Post a Comment