मका ,मधूमका(स्विटकॉर्न) व बेबीकॉर्न विवीध जाती
मका ,मधूमका(स्विटकॉर्न) व बेबीकॉर्न विवीध जाती♥प्रगतशील शेतकरी♥
♥मका सुधारित जाती
1. लवकर पक्व होणाऱ्या जाती (80 ते 90 दिवस) -
कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रासाठी.
संमिश्र जाती - अरुण, किरण, पारस, सूर्या, पुसा लवकर, महिकांचन, मांजरी.
संकरित जाती - एफएच 3211, एफक्युएच 4567.
2. मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जाती (90-100 दिवस) -
कोरडवाहू, बागायती आणि थोड्याशा उशिरा पेरणीसाठी.
संमिश्र जाती - नवज्योत, मांजरी.
संकरित जाती- डीएमएच 107, केएच 9451, एमएचएच 69.
3. उशिरा पक्व होणाऱ्या जाती (100-110 दिवस)-
वेळेवर पेरणी, निश्चित पाऊस किंवा बागायतीची सोय असलेल्या ठिकाणी.
संमिश्र जाती - प्रभातस धवल, आफ्रिकन टॉल, शक्ती 1.
संकरित जाती - डेक्कन 103, एनईसीएच 117, एचक्यूपीएम 1.
♥ स्विट कॉर्नचे उपलब्ध वाण
मका पिकातील
एस यु,
एस ई,
एस जे २,
ए ई,
डि यु,
डब्ल्यु एक्स हे जीन्स साखर निर्मितीसाठी कार्य करतात.
स्विट कॉर्न च्या दाण्यात कोणते जीन्स आहेत आणि कणासातील किती टक्के दाणे सदरिल जीन्स नुसार विकसित केलेले आहेत यानुसार स्विट कॉर्न च्या जाती विकसित केल्या गेल्यात.
१. स्टॅडर्ड स्विट – एस. यु , एस.यु.
२. अंशतः विकसित वाण
अ. सिनर्जीस्टिक किंवा शुगरी सुपर स्विट
(कणसातील कमीत कमी २५ टक्के दाणे विकसित – एस.यु, एस. ई. जीन्स) -
हनी कॉब्म,
गोल्डन नेक्टर,
शुगर लोफ,
शुगर टाईम
ब. शुगर एनहानस्ड किंवा ए एच
(एस. यु, एस ई) –
प्लॅटिनम लेडी,
सिल्व्हर प्रिन्स,
कॅन्डी कॉर्न इएच,
मेनलाईनर इएच,
व्हाईट लाइचनिंग,
अर्ली ग्रो इएच,
गोल्डन स्विट इएच,
सेनेकासेंट्री,
टेंडरट्रिट इएच.
३. पुर्णतः विकसित वाण
(प्रत्येक दाण्यावर एस यु, एस इ)
मिरॅकल,
रिमार्केबल,
डबल ट्रिट,
डबल डिलिशियस,
डेव्हीनिटी.
४. एस यु च्या ऐवजी बहुतांश एस एच २ हा जीन –
इलिनी चिफ एक्स्ट्रा स्विट,
क्रिप्स अँड स्विट,
कॅन्डीमॅन,
अर्ली एक्स्ट्रा स्विट,
नॉर्दन स्विट,
कॅन्डी बार,
बुर्पी शुगर स्विट,
डिनर टाईम.
५. एस यु च्या ऐवजी ए ई, डि यु, डब्ल्यु एक्स हे जीन्स –
ए डी एक्स हायब्रिड आणि
पेनफिक्स ए डी एक्स.
६. ट्रिपल स्विट –
(एस यु आणि एस इ २ जीन्स प्रत्येक दाण्यावर) –
हनी सिल्केट बोन अँपेटाईट, आणि
सेरेनडिपिटी.
♥स्विट कॉर्न लागवडीनंतर ज्यावेळेस रोप २० इंच वाढते त्यावेळेस एका ठिकाणी एकच रोप ठेवावे.
-----------------------------------------
♥बेबी कॉर्न –
♥स्विट कॉर्न च्या खोडावरिल सर्वात वरिल कणीस ठेवुन खालचे कणीस (सर्व साधारणपणे ८ से.मी. लांब) हलक्या हाताने काढावे.
♥हे कणीस बेबी कॉर्न म्हणुन विकता येते.
(बीयाणे उपलब्धतेसाठी तालुका कृषी कार्यालयात वा विद्यापीठात संपर्क साधावा!)
संकलित!
Comments
Post a Comment