आई चे महत्व मराठीत ... Always care your Mother



                                                              Mother care आई चे महत्व


जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली
तर तिला काहीही बोलु नका

जेव्हा मागत होते फुगा
लहानपणी आई जवळ
आता आई चष्मा मागते
तर तिला नाही म्हणु नका तुम्ही


जेव्हा मागत होते चॉकलेट 
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही


आई रागवत होती तुम्हाला
जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
आता तिला ऐकु येत नाही
तर तिला रागावु नका तुम्ही


जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही


जेव्हा रडत होते तुम्ही
आई छातीला लावत होती
आता सहन करा दु:ख तुम्ही
तिला रडु देवु नका तुम्ही


जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही.....

एकदा मुली ने मुलाला विचारले
की माझ्या साठी जिव देशील का ?
मुलगा मुली ला म्हणाला जिव तर देईन गं पण " तिचं काय जी माझ्या साठी रोज स्वता:चा जिव तोडते...

तिचं काय जी रोज मी घरी परत
यायची वाट पाहते...
उशीरा आलो तर जेवत नाही...
दिवसात मला हजार वेळा विचारते
कसा आहेस... ति म्हणजे माझी "आई "



* आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा... जे
तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!