पण कुणाचा छावा होणं आपल्याला कधी जमलंच नाही




पण कुणाचा छावा होणं आपल्याला कधी जमलंच नाही



त्याची आयटम,त्याचा माल , त्याचसामान ,त्याचा डावइतक्या दिवस फक्त दुसऱ्याचंच बघतराहिलो,पण कुणाचा छावा होणं आपल्याला कधी जमलंचनाही,अन च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंडकधी पटलीचनाही................!! १ !!


कट्ट्यावर बसुनी आम्ही कित्येक
मुलींचे इतिहास-भूगोल
रेखाटले,
पूर्वी एक होता होता ,आता ४-४ backlog
लागले,
मग कधी पूजा ,तर कधी अर्चना,
मग कधी ईशा , तर कधी
प्रार्थना,
मग कधी स्वाती ,तर मग
कधी
आरती,
मग कधी प्रीती ,तर
कधी भारती,
कधी सायली ,
तर मग कधी मोनिका,
कधी आपली तर
कधी दुसऱ्याची
प्रेमिका ,
मग कधी स्नेहल , तर कधी
तेजल ,
आपल्या डोक्यात फक्त
एकच,आपल्याला ती कव्हा
भेटलं
आणि आपला future
कव्हा होयील
settle,
खरं सांगायचं ना तर तिच्यासमोर
आपली फाटायची ,
पण तिच्याशी नडायला आपली
हिम्मत नसायची,
ती समोरून येताच आपली मान
खाली पडायची ,
मग आजूबाजूला मित्रात
लपलेली कुत्री जोरजोरात
भुंकायचि,
च्याआयला आपल्या या फाटक्या तोंडाची नोट कुठल्या
बंकेत वटलीच नाही ,
अन च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंड
कधी पटलीच
नाही................!! २ !!

कॉलेजात येता-जाता आपलीनजर तिलाच शोधायची,पणतिला दुसऱ्याबरोबर बघितल्यावर आपली फ़ुल्लजळायची,मगकधीतरी तिच्याशी नजरा नजरव्हायची,पण मग आपली जाम फाटायची,ती पण कधीतरी हळूचवळूनबघायची,पण पाहून न पहिल्यासारखा करायची,च्याआयला आपल्याकडूनसिग्नल तर फ़ुल्ल होता,पणती कधी रेंज मध्येआलीचनाही,च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंडकधी पटलीचनाही................!! ३ !!

तिला दुसऱ्याबरोबर बघितल्यावर
आपलं मन जळायच,
पण
चांगल्या झाडावर माकडच चढतात हे मात्र पटायचं ,
मग या चढलेल्या झाडाचं कधी फळ रसाळ असायचा
तर
कधी फुल सुगंधी असायचा ,
पण करणार काय हो?,
खरेदीखत दुसऱ्याच्या नावावर
असायचं...!
आमचा अन्या नेहमी म्हणायचा ,
तुझं सामान हॉट आहे ,
पण
ती दुसऱ्याबरोबर फिरते हाच
खरा शॉट आहे ,
च्याआयला आपण तिच्या
नशेमध्ये धुंध होतो,
पण
तिच्यावर आपली नशा कधी
चढलीच नाही ,
च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंड
कधी पटलीच
नाही................!! ४ !!

आपण पण आपल्या कॉलेजचा हिरो होतो ,पणप्रेमाच्या बाबतीत आपणअगदीच झिरो होतो,आपल्याला जरती पटली असती ना, तरतळहातावरच्या फोडासारखी तिलाजपली असती,मग या राजाने , या जगाची पर्वाकधीच केली नसती ,आता सर्वत्र दुखाची गाणीऐकू येतील,अन हृदयाच्या एका कोपऱ्यातून ,तिच्या हेलावूनटाकणाऱ्या आठवणी जाग्याहोतील,च्याआयला बाजारात लॉटऱ्यातर खूप होत्या ,पणआपल्याला ती लॉटरी कधीलागलीच नाही ,च्यायला आपल्याला "कसाआहेस रे??"असम्हणारी कधी भेटलीचनाही............!! ५ !!

सिगारेट फुकून फुकून आपल्या छातीचा पिंजरा झाला ,
बघितलेल्या स्वप्नांचा अगदीच
कचरा झाला ,
आपल्या मनामध्ये स्वप्नांचं
एक घर होतं ,
अन त्या घरामध्ये तीच राहावी
हेच एक स्वप्नं होतं,
तसं पहिल ना तर तिच्यावाचून
आपलं काहीच अडत
नाही ,
पण तिच्यावाचून आपल्या आयुष्यात इंटरेस्टिंग अस
काहीच घडत नाही,
आता कॉलेज संपताना डोळ्यामध्ये फक्त
पाणी आहे,
अन मनामध्ये ,सोडून
गेलेली या राजाची बेवफा राणी
आहे ,
च्याआयला आपल्याला फक्त
तीच
हवी होती ,ती आपल्याला कधी
भेटलीच नाही
च्यायला आपल्याला "I Love you" बोलणारी
कधी पटलीच
नाही............



पण कुणाचा छावा होणं आपल्याला कधी जमलंच नाही




Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!