A2 (MILK OF ASIAN & AFRICAN BREED IS BEST)FOR CONSUMPTION..

💊मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती  काळजीपूर्वक वाचा.💊
🔸तुमच्या घरी रोज येणारे दूध  🍼हे A1 प्रकारचे आहे  की A2 प्रकारचे आहे हे जाणून  घ्या.कारण ते तुमच्या आरोग्यावर फार मोठा परिणाम करु शकते.

🔸A1 दुध आणि A2दूध  म्हणजे नक्की काय ?????

दुधामधे प्रथीने( proteins ) असतात.प्रथीने  केसीनपासून बनतात.ह्या केसीनमधे अमिनो आम्ले ( amino acids ) असतात. दुधामधील  केसीनच्या प्रकारावरुन दुधाचे दोन प्रकार पडले आहेत  A1दूध  आणि  A2 दूध.

🔸A1 दूध -  विदेशी वंशाच्या काऊ संबोधल्या जाणारया  🐄जर्सी, होल्स्टेन फ्रीजीयन, रेड डॅनिश यांचे  तसेच यांपासूुन तयार केलेल्या संकरीत गायी  यांचे दूध हे A1 प्रकारचे असते.या प्राण्यांच्या पाठीला वशिंड(Hump) नसते. खरे तर या प्राण्यांना गैरसमजुतीने cow चे भाषांतर गाय असे केल्यामुळे गाय म्हणतात, पण ते चुकीचे आहे. असो, हे  दूध देणारे  वेगळे प्राणी आहेत.

🔸A2 दूध -  भारतीय वंशाच्या देशी गायींचे दूध हे  A2 प्रकारचे असते. या मूळ भारतातील गायी असून त्यांच्या पाठीला वशिंड Hump  असते. या दुधातील प्रथीन हे A2 बीटा केसीन प्रकारचे असल्याने या दुधास A2 दूध असे म्हणतात. यामधे प्रोलाइन (proline) नावाचे मानवी आरोग्यास  अत्यंत पोषक अमिनो आम्ल असते.

🔸A1 दुधाचे घातक परिणाम - या प्रकारच्या दुधातील  प्रथीन  हे A1  बीटा केसीन प्रकारचे असते.म्हणून या दुधास  A1 दुध असे म्हणतात. या दुधातील या प्रथीनामधे हिस्टीडीन ( Histidine ) नावाचे घातक अमिनो आम्ल असते. जेव्हा हे दूध प्यायले जाते  त्यावेळी लहान  आतड्यामधे त्याचे पचन होताना  हिस्टीडीन  विभक्त ( split ) होते व त्यापासून  बी सी एम  7 ( BCM  7  - Beta Caso Morphine  7  )  हे  अमली पदार्थांच्या गटातील एक अतिशय घातक रसायन बाहेर पडते. हे   BCM 7  थेट  स्वादुपिंडावर( pancreas ) हल्ला करुन  तेथील इनसुलीनची  ( Insulin )  निर्मिती पूर्ण बंद पाडते.

आपणा सर्वाना माहीत आहे की इनसुलीन हे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करत असते. ते कमी झाल्यावर  मधुमेह हा रोग होतो. आणि तसेही  आता  मधुमेही  रुग्ण घरोघरी झाल्यामुळे इनसुलीन  हा शब्द  प्रत्येकाच्या तोंडी असतोच. आता विचार करा A1 दुधातील  BCM 7 मुळे जर इनसुलीन ची निर्मिती बंद पडली तर त्याचे परिणाम किती भयानक असतील ते  !!!

   🔸यामुळे  पहिला परिणाम होतो तो म्हणजे अशा व्यक्तीला  मधुमेह (Diabetis )  हा रोग होतो. पण एवढ्यावरच हे संकट थांबत नाही, कारण आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव  इतर अवयवांशी जोडलेला असल्यामुळे त्यांचे कार्य संयुक्तपणे चालते. या दुधामुळे  ह्रदयरोग ,ऑटीझम (स्वमग्नता) स्किझोफ्रेनिया,  कॅन्सर, किडनीचे रोग,  स्रियांमधील   एंडोमेट्रियॉसिस - यामुळे गर्भाशयाच्या अस्तराला सुज येऊन  स्त्रियांमधे वांझपणा येतो डोळ्यांची  दृष्टी कमी होणे, पुरुषांमधील नपुंसकत्व  इत्यादी एकुण 80 प्रकारचे रोग माणसाला होतात. असे न्युझीलंडमधे झालेल्या सरकारी  संशोधनावरुन सिध्द झाले आहे. यासंदर्भात न्युझीलंड येथील शास्त्रज्ञ कीथ वुडफोर्ड  यांचा डेव्हील इन द मिल्क  ( Devil In The Milk   दुधातील सैतान ) हा संशोधन ग्रंथ प्रसिध्द झाला आहे. वेबसाइटवर पहा  www.chelseagreen.com.

A1 व A2 milk संदर्भातील  ही सर्व माहिती इंटरनेटवरही उपलब्ध आहे.
🔸न्युझीलंडमधे लहान वयातील मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण  प्रचंड प्रमाणात वाढले होते.त्याची कारणे शोधण्यासाठी शासनाने तज्ज्ञांची समिती 1993 मधे  नेमली  होती. या समितीने  मधुमेही लहान मुलांच्या आहाराचे  जैवरासायनिक विश्लेषण ( biochemical analysis ) केले तेव्हा त्यांच्या निदर्शनास धक्कादायक बाब आली ती म्हणजे  या सर्व रोगाचे कारण म्हणजे  जर्सी, होल्स्टेन फ्रीजीयन,  रेड डॅनिश या काऊ चे दुध हे आहे. या संशोधनानंतर या विषयावर परत   97 वेळा  विविध  तज्ज्ञ्यांनी अभ्यास केला. सर्वांचा निष्कर्ष सारखाच  आहे.

भारतीयांचे डोळे खाडकन उघडावे अशी घटना म्हणजे  जेव्हा या शास्रज्ञांनी  भारतीय वंशाच्या गायीच्या दुधाचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की भारतीय गायीचे दुध हे A2 प्रकारचे असुन ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. इतकेच नाही तर  मधुमेह  ह्रदयरोग  कॅन्सर  इ.विविध आजार दूर   करण्याची त्यामधे क्षमता आहे.

भारतीय देशी गायीच्या तुपामुळे ह्रदयरोग्याच्या  रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल दूर होते तर गोमुत्रामुळे कॅन्सर  बरा होतो.

विचार करा आपल्या  प्राचीन भारतीय ऋषीमुनींचा अभ्यास किती सखोल होता ते. जे आधुनिक शास्त्रज्ञांना  समजायला इतकी वर्षे लागली  की  देशी गायीचे  दुध  तूप  गोमूत्र  मानवी आरोग्यासाठी वरदान आहे  हे हजारो वर्षापुर्वीच आपल्या आयुर्वेदात सांगितलंय.

ज्याप्रमाणे महाभारतामधे कृष्णाला विषारी दुध पाजून मारायला पुतना नावाची राक्षसीण आली होती  अगदी त्याच पध्दतीने सध्या भारतीयांपुढे जर्सी होल्स्टेन फ्रीजीयन या प्राण्यांच्या दुधाचे  ओढवुन घेतलेले संकट आहे  असे  कोणाला वाटल्यास त्यात अतिशयोक्ती नाही.

🔸 दुधावरील या संशोधनामुळे न्युझीलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया,  ब्रिटन, ब्राझील या देशांमधे   जर्सी,होल्स्टेन फ्रिजियन या  प्राण्यांचे A1 दूध पिणे  बंद केले असुन भारतीय गायींच्या दुधाला प्रचंड मागणी वाढली आहे. इतकेच काय पण तिथे विकल्या जाणाऱ्या दुधाच्या पिशव्यांवरही ते दुध  A1 आहे की  A2 आहे हे लिहिण्याचे बंधन आहे.

खरे तर  भारतातही  दुधाच्या  पिशव्यांवर त्यातील दूध हे A1 आहे की A2 आहे हे लिहिण्याची मागणी ग्राहकांनी करायला हवी कारण आपण काय विकत घेतो त्याबद्दल जाणुन घेण्याचा ग्राहकांना कायद्याने पूर्ण अधिकार असतो. जसे तंबाखू, सिगारेटच्या पॅकेटवर त्याचे सेवन  आरोग्यास घातक असल्याची सूचना लिहिली जाते त्याप्रमाणे ...

🔸भारतात मात्र या बाबतील पूर्ण गोंधळच आहे.अजुन आम्हाला दुधाच्या  A1 व A2 मधील  फरकच  माहित नाही. सर्वसामान्य जनतेला गायीचे दूध (cow milk)या गोंडस  नावाने  जर्सी या घाणेरड्या प्राण्याचे रोगकारक  A1दुध विकले जाते. सध्या लोकांना  आपली खरी गाय कोणती  व  विदेशी जर्सी प्राणी कोणता हा फरकच समजानासा झालाय, इतका की अगदी Whats app च्या smileys  मधे देखील 🐄🐄🐄🐄🐄 हे  जर्सीचे चित्र दिले आहे, त्यास आपण  गैरसमजाने  गाय समजतोय.

देशी गाय व जर्सी  हे एकमेकांपासुन पूर्ण वेगळे आहेत. दोन्ही समोर ठेऊन निरीक्षण करा म्हणजे फरक समजेल. जर्सीचे दुध प्यायल्यामुळे  मधुमेहाचे  प्रमाण प्रचंड वाढले आहे.अगदी लहान मुलांमध्ये देखील  मधुमेहाचे प्रमाण खूप वाढले आहे. आम्ही एकीकडून मधुमेहावर उपाय म्हणून  महागडी औषधे  घेतो तर दुसरीकडे गायीचे समजून  जर्सीचे A1 दुध पितो, कसा रोग बरा होणार ??
आहे की नाही गोंधळ ??

🔸गेल्या 40 वर्षांपासुन   विदेशातून जर्सी  भारतात आणल्या तेंव्हापासून भारतात  मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी  श्वेतक्रांतीच्या नावाखाली भारतीय देशी गायींचे विदेशी जर्सी प्राण्यांबरोबर संकर करुन भारतीय गायींचा वंश नासवला, त्यामुळे  देशी गायींच्या  80  पैकी 57  जाती  नामशेष झाल्या   व जर्सीचे रोगकारक दूध पिण्याची वेळ जनतेवर आली.    

एके काळी देशी गायींच्या दुधाने समृध्द असणाऱ्या आपल्या देशात आज देशी गायीचे दूध मिळणे अवघड बनले. देशी गायीचे तूप  मिळणे तर फारच  दुर्मिळ, कसेबसे राजस्थानातील पथमेडा या ठिकाणी शुध्द देशी गायींना  जतन केले आहे. प्रयत्नपूर्वक  तेथील शुध्द गायीचे तुप मिळू शकते ही त्यातल्या त्यात जमेची बाब.

परदेशांनी मात्र गेल्या काही वर्षात भारतामधून देशी गायी नेऊन त्यांची उत्तम शुध्द स्वरुपात जोपासना केली आहे. ब्राझीलमधे साठ लक्ष शुध्द भारतीय गीर गायी आहेत.तर मूळ भारतात त्यांची संख्या शिल्लक आहे फक्त काही हजार...

ब्राझीलमधे एका भारतीय गीर गायीचे दिवसाचे दूध उत्पादन आहे 64 लिटर.(इंटरनेटवर ही सर्व माहिती आहे.)असे असुनही आपले डोळे अजूनही  उघडलेले नाहीत.

भारतात आजही दिवसाला लक्षावधी देशी  गायींचा  जर्सीबरोबर संकर करुन त्यांचा वंश आपण नासवून विषारी बनवत आहोत. हे असेच चालू राहिले तर येत्या पाच वर्षात देशी गायी भारतातून नामशेष होतील असा इशारा तज्ज्ञांनी भारताला दिला आहे.

    मित्रांनो , आपल्या घरी विकत घेतले जाणारे दूध खऱ्या देशी गायीचे आहे  की त्या नावाखाली जर्सीचे  दूध आहे  हे  तपासा. देशी गायीच्या  दुधाचे सेवन करुन  आरोग्य सांभाळा. तसेच  बाहेर जेवताना पनीर, चीज  हे  कोणत्या दुधापासुन बनवले आहे याची खात्री करुन आपले व कुटुंबाचे आरोग्य जपा।।

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!