Posts

What People are saying.. लोग क्या कहेंगे

नवप्रतिज्ञा भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. मी माझ्या राजस्थानी बांधवांसाठी किराणा मालाचा, सुतारकामाचा, मिठाईचा व्यवसाय करणार नाही. मी माझ्या गुजराती बांधवांसाठी कपड्याचा, शेअर्सचा व्यवसाय करणार नाही. मी माझ्या शिख बांधवांसाठी स्पेअर पार्टसचा व वाहतुकीचा व्यवसाय करणार नाही. मी माझ्या उडिपी बांधवांसाठी हॉटेल व्यवसाय करणार नाही. मी माझ्या बिहार बांधवांसाठी मोलमजुरी करणार नाही. मी माझ्या यूपीच्या भैय्या बांधवांसाठी दूध व पानाचा व्यवसाय करणार नाही. तसेच, टॅक्सी आणि रिक्षा चालवणार नाही. मी माझ्या आंध्रातल्या बांधवांसाठी बिड्या वळणे व यंत्रमागाचा व्यवसाय करणार नाही. मी माझ्या बंगाली व ओरिया बांधवांसाठी हॉटेलात वेटरकाम करणार नाही. मी माझ्या नेपाळी बांधवांसाठी कुठेही वॉचमनगिरी करणार नाही. मी माझ्या केरळी बांधवांसाठी नारळपाणी आणि पंक्चरचा व्यवसाय करणार नाही. मी माझ्या सिंधी बांधवांसाठी कोणताच व्यवसाय करणार नाही. मी फक्त माझी जमीन गुंठा-गुंठा विकणार आणि जिपडं घेऊन दहा टाळकी भरून रोज 'नवा बार, नवी उधारी' करत मिशीवर पीळ देत फिरणार. जय हिंद! जय महाराष्ट्र...

Filmy Booster dialogue

जज्बा कुछ कर दिखायें हम फिल्मों के 10 एेसे संवाद ये आपको कहीं हिम्मत नहीं हारने देंगे और सफलता पाने का जज्बा हमेशा जगाए रखेंगे . 1. 3 Idiots: काबिल हो जा मेरे बच्चे, कामयाबी तुम्हारे पी...

Thomas Edision

*थॉमस अल्वा एडीसन* एके दिवशी लहानगा थॉमस शाळेतून येताना सोबत एक कागद घेऊन आला. तो कागद आईला देऊन म्हणाला, "आई हे माझ्या वर्गशिक्षकांनी तुला द्यायला सांगितलय." आईने तो कागद व...

Think out of box... चौकटीच्या बाहेर विचार करा । । Moral story

Image
चौकटीच्या बाहेर विचार करा।। THINK OUT OF BOX एका राजाने दोन गरुड आणले आणि त्यांना शिकवण्यासाठी माणूस ठेवला . काही दिवस गेले . एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, अगदी बघत रहावे असे . दुसरा मात्र उडेचना. राजा काळजीत पडला , अगदी सारखे दोन पक्षी एक भरारी घेतोय दुसरा थंड . काय करावे.. काय करावे..??? .राजाने दवंडी पिटली, गरुडला कोणी उडवून दाखवावे म्हणून . दुसऱ्या दिवशी पहाटेस राजा बागेत आला, बघतो तो दुसरा गरुड पहिल्या पेक्षाही उंच गेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत होता . राजाच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. हे अजब घडले कसे आणि केले तरी कोणी ! एक सामान्यसा दिसणारा शेतकरी अदबीने पुढ्यात आला आणि म्हणाला "महाराज मी केले" राजा : अरे पण कसे ? शेतकरी : मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी कापली, दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला बाकी तुम्ही बघत आहातच. **** तात्पर्य : आपली फांदी कधीतरी सोडून बघा. सतत सुखद मर्यादित कवचांमध्ये स्वतःला गुरफटवून ठेवू नका. कदाचित बाहेर अधिक सुंदर खुले समृद्ध आकाश तुमची वाट बघत असेल. Change ur thought........

MAHARASHTRA ONLINE SERVICES. ... आपले सरकार महाराष्ट्र गवर्नमेंट

👇👇Very IMP👇👇 आता तुम्हाला सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही... मुंबई : महाराष्ट्रात आजपासून 'राईट टू सर्व्हिस अॅक्ट' म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय. यामुळे, आत...

Article on dirty politics... राजकारणी अव्यवस्था

Image
राजकारणी अव्यवस्था मी घरगुती गॅस वरील सबसीडी का सोडू? Mangalore Today News Network चे सुमीत राव यांचे पंतप्रधानांना खुले पत्र. (इंग्रजी मजकुराचे भाषांतर).. आदरणीय महोदय,  भारतातील आर्थीकदृष्ट्या संपन्न व श्रीमंत लोकांनी भारताच्या उत्कर्षाकरीता घरगुती गॅस सिलेंडर वरील मिळणा-या सबसीडीचा त्याग करावा असे आवाहन आपण केलेले आहे. आपल्या या मताचा मी आदर करित ही कृती अगदी आनंदाने करेल. परंतु या बदल्यात आमचा देश चालविणा-या आपणा सर्व आदरणीय व्यक्‍तींकडून आम्ही काही माफक अपेक्षाही करतो. जर प्रत्येक नगरसेवक, आमदार-खासदार, मंत्री अशाच प्रकारे गॅस सिलेंडर वरील मिळणा-या सबसीडीचा त्याग करणार असतील तर आम्ही सर्व भारतीय आपणावर अभिमान बाळगू व आपणास सलाम सुद्धा करू. अशा कृतीने आपणा  सर्व लोकप्रतिनिधींना सर्व भारतीयांसमोर आदर्शवादाचा एक चांगला नमूना ठेवता येइल. आपल्या सर्वांना सत्तेमुळे मिळालेल्या विशेष सुविधांचा त्याग करुन आमच्या गलितगात्र अनेक भाउबंदांच्या आर्थिक उन्नतीचा  विचार आपण करण्याचा दिवस कधी उजाडेल का? संसदेमध्ये अनेक मुद्द्यांवर आपण एकमेकांशी कट्टरतेने भां...

मित्र FRIENDS

Image
Friends मित्र आणखी एक शाळेची आठवण.! शाळेत आपन ज्या मुलीवर लाईन मारायचो .. ... . . .. . . ... . . . . . . . . .. . . . . . . . . . . ... ... त्या मुलीला सरानी काही विचारले तर अख्खा वर्ग आपल्याकडे पाहायचा हे साले मित्र सगळे असेच असतात, चिडवून सतावून जीव नकोसा करतात, तरीही नेहमी हवेसेच वाटतात............. लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून " आयटम सही है " म्हणून चिडवतात , मात्र लग्ना नंतर तीलाच आदराने ' वहिनी ' अशी हाक मारतात हे साले मित्र सगळे असेच असतात............... जेवतांना एकमेकांच्या डब्यावर सगळ्यांचीच नजर असते, खास पदार्थ सर्वाना पुरेल , याची मात्र खात्री नसते. पण..................... एखाद्या दिवशी डबा नाही आणला, तरी आपलेच ताट इतरांपेक्षा जास्त भरते. हे साले मित्र सगळे असेच असतात................... नाक्यावारती गप्पा मारताना.. तीन में पाँच - बिस्किट अन् चहाची अशी आँर्डर सुटते, बिल भरण्याची वेळ आली कि सर्वांचीच पांगा पांग होते , मात्र अचानक कधी बाबाना admit करावे लागते, "आहोत आम्ही ...