laugh & smile are the best medicin.. small try for your smile _ 1

Joke 1:


बीमार  Employee से उसकी बीवी बोली: इस बार किसी जानवर के डाक्टर को दिखाओ। तभी आप ठीक होगे।

Employee : वो क्यों?

बीवी:
1) रोज सुबह मुर्गे की तरह जल्दी उठ जाते हो|
2) घोडे की तरह भाग कर duty चले जाते हो।
3) गधे की तरह दिन भर काम करते हो।
4) लोमडी की तरह इधर उधर से इनफोरमेशन बटोरते हो।
5) बंदर की तरह सीनियर अधिकारियों के इशारों पर नाचते हो।
6) घर आ कर परिवार पर कुत्ते की तरह चिल्लाते हो।
7) और फिर भैंस की तरह खा कर सो जाते हो।

इंसानों का डाक्टर तुम्हें क्या खाक ठीक कर पायेगा?

सभी Employees को समर्पित

😜😜



Joke 2 :-


बंड्याचा  निकाल असतो,

तो त्याच्या मित्राला सांगतो,
"हे बघ गण्या माझ्यासोबत आई अणि बाबा दोघेही असतील, त्यामूळे तू जाऊन निकाल बघुन ये. अाणि जर एक विषय गेला असेल तर जय हरी म्हण,

जर दोन विषय गेले असतील तर "जय हरी विठ्ठल म्हण".

अणि तीन विषय गेले असतील तर "जय श्री राम" असं काहीतरी म्हण,


गण्या जातो अाणि निकाल पाहून येतो,

मग बंड्या त्याला हळूच खुणावतो "काय झालं रे ?"

त्यावर गण्या बंड्याचे पाय धरून म्हणतो,

"..।।। बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय..।।।।।
😂😂😂😂😂😂😂

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!