Great line written by unknown about Shri Shivaji Maharaj...

Great line written by unknown about Shri Shivaji Maharaj...


आजही इथे जन्मलेल्या आमच्या मुलाला सांगाव लागत
नाही शिवाजी महाराज कोन होते ते...
जन्मताच इथली माती त्याच्या काळजावर जनु शिव
छत्रपती हे नाव कोरुनच ठेवत•••

___/|\___!!! जय शिवराय !!!___/|\___

ज्या माय-माऊलीन
महाराष्ट्राचा भाग्यविधाता घडवला
या सह्याद्रिला आत्मबळ व स्वाभिमान शिकवणारा
युगकर्ता राजा प्रदान केला
त्या जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त
हार्दिक हार्दिक शुभेच्छा






Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

भगत सिंह के अनमोल विचार ... Bhagat Singh Quotes in Hindi & English