॥ ॐ शिवछत्रपतेय नम: ॥ The Great King Shri Shivaji Maharaj...
॥ ॐ शिवछत्रपतेय नम: ॥
"शिवशाहीचा" ध्यास...
उसळतो रक्तातुन,
महाराष्ट्राचा ईतिहास...
दाही दिशांचे तेज,
घेऊनी जो जन्मला...
अन्
"आई भवानी"
येई ज्याच्या जागराला...
"मराठा"
म्हणावे अशा वाघराला...
राजे आमचा कोटी कोटी मुजरा...
॥ एकच विचार ॥ ॥ एकच प्रचार ॥
॥ तोही सातासमुद्रा पार......॥
“विश्ववंदनीय”,,
“विश्वभुषण”,,
"छत्रपती शिवाजी महाराजांचा"
~~~~~विजय असो~~~~~......!!!
॥ॐ॥
॥ हर हर महादेव ॥
॥ॐ॥
॥ जय भवानी...॥
॥ जय जिजाऊ ॥
॥ जय शिवराय ॥
॥ जय शंभुराजे ॥
॥ जयस्तु मराठा॥
Comments
Post a Comment