तुमच्यासाठी कोणती माहिती उपयुक्त आहे. Which information is beneficial for you.
तुमच्यासाठी कोणती माहिती उपयुक्त आहे.
(Which information is beneficial for you.)
सध्याचे जग माहितीचे जंजाळ आहे. मग प्रश्न आपल्या मनात येतो कि आपण कोणती माहिती वाचावी.
उत्तर सोपे आहे व कठीण पण आहे. सोपे उत्तर - माहिती वाचावी जी आपल्याला योग्य मागदर्शन करेन व सोबत आपल्या ज्ञानात भर पाडेल. कठीण उत्तर - योग्य माहिती मिळवणे कठीण आणि त्याही पेक्षा कठीण त्या माहितीचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करणे.
साधारणतः माहितेचे दोन प्रकार पडतात :-
१. विस्तृत माहिती ( Extensive information)
२. गहन माहिती (Intensive information)
एक्सटेन्सिव्ह किंवा विस्तृत माहिती हि एखाद्या विषयावर सविस्तरर ग्रंथ लिहिण्यासारखे आहे आणि याउलट इंटेन्सिव्ह माहिती हि एका वाक्यात उत्तरे लिहिण्यासारखी आहे.
Information Technology (माहिती तंत्रज्ञान) सध्याचा युगात सर्वत्र उपयोगी ठरत आहे. Google search engine (गूगल शोध यंत्र) हे एक माहिती पुरवण्याचे उत्कृष्ठ साधन आहे. माहितीची देवाण घेवाण हि Google (गुगल) वर मोठ्या प्रमाणात होत आहे. एखादी माहिती शोदायची असेल तर आपण त्या माहितीचे key word (मुख्य शब्द) Google search मध्ये टाईप करतो किंवा बोलतो आणि गूगल त्या संधर्भात जितकी माहिती असेन ती आपल्यासमोर प्रकट करते.
Comments
Post a Comment