Life truth

आयुषात *एकदाचं* मिळतात.
🔵 आई वडील
🔵 शरीर
🔵 तारूण्य

आयुष्यात *विचार* करुन करावे.
🔵 प्रेम
🔵 बोलणं
🔵 निर्णय

आयुष्यात *कोणाचीही* वाट बघतं नाहीतं.
🔵 मृत्यु
🔵 वेळ
🔵 वय

आयुष्यात *छोट्या* समजु नये.
🔵 कर्ज
🔵 वचन
🔵 रोग

आयुष्यात खुप *त्रास* देतात.
🔵 मित्र
🔵 बायको
🔵 प्रेयशी

*मृत्यू* नंतरही टिकतात
🔴 डोळे - ३१ मिनिटे
🔴 मेंदू - १० मिनिटे
🔴 पाय - ४ तास
🔴 त्वचा - ५ दिवस
🔴 हाडे - ३० दिवस
🔴 *नातं - आयुष्यभर*

दोनच गोष्टी कराव्यात.
🔴 *दोस्ती* केली तर मरे पर्यंत
🔴 *दुश्मनी* केली तर विषय संपवे पर्यंत

🔴 घर विकत घेऊ शकता पण त्या घराचे घरपण नाही.

🔴 घड्याळ विकत घेऊ शकता
पण गेलेली वेळ नाही.

🔴 मोठे पद विकत घेऊ शकता पण आदर नाही.

🔴 मखमली गादी विकत घेऊ शकता पण शांत झोप नाही.

🔴 पुस्तके विकत घेऊ शकता पण विद्या नाही.

🔴 औषधे विकत घेऊ शकता पण चांगले आरोग्य नाही.

🔴 रक्त विकत घेऊ शकता पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.

🔴 पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरुर कमवावे
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नये.

🔴 पैश्याची पूजा जरूर करावी पण पैश्याचे गुलाम बनू नये.

🔴माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही. 

🔴 आपले मित्र हे आपले धन आहे.

🙏 *वेळ काढा भेटा बोला.*🙏
 
     👍 *काळजी घ्या*👍

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!