Posts

Showing posts from December, 2015

बील गेट्स १० नियम... Bill Gates rules...

🙇 बील गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगीतले जे कोणत्याही शाळेत शिकविले जात नाहीत. 👍 नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या. 👍 नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा. 👍 नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात . 👍 नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय. 👍 नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देउ नका, झालेल्या चुकिपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा. 👍 नियम ६ – तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळ्वाणे आणि अरसिक नव्हते  जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे. 👍 नियम ७ – उत्तेजनार्थ पारितोषीक हा प

मस्सों की सरल घरेलु आयुर्वेदिक चिकित्सा

मस्सों की सरल घरेलु आयुर्वेदिक चिकित्सा मस्सों को दुर करने के लिये अपनाएँ और शेयर कर के सबको बताएं ये कारगर घरेलू नुस्खे। मस्से सुंदरता पर दाग की तरह दिखाई देते हैं। मस्से होने का मुख्य कारण पेपीलोमा वायरस है। त्वचा पर पेपीलोमा वायरस के आ जाने से छोटे, खुरदुरे कठोर पिंड बन जाते हैं, जिन्हें मस्सा कहा जाता है। पहले मस्से की समस्या अधेड़ उम्र के लोगों में अधिक होती थी, लेकिन आजकल युवाओं में भी यह समस्या होने लगी है। यदि आप भी मस्सों से परेशान हैं तो इनसे राहत पाने के लिए कुछ घरेलू उपायों काे अपना सकते हैं। आइए, जानते हैं कुछ ऐसे ही घरेलू नुस्खों के बारे में….. 1⇒ बेकिंग सोडा और अरंडी तेल को बराबर मात्रा में मिलाकर इस्तेमाल करने से मस्से धीरे-धीरे खत्म हो जाते हैं। 2⇒ बरगद के पत्तों का रस मस्सों के उपचार के लिए बहुत ही असरदार होता है। इसके रस को त्वचा पर लगाने से त्वचा सौम्य हो जाती है और मस्से अपने-आप गिर जाते हैं। 3⇒ ताजा अंजीर मसलकर इसकी कुछ मात्रा मस्से पर लगाएं। 30 मिनट तक लगा रहने दें। फिर गुनगुने पानी से धो लें। मस्से खत्म हो जाएंगे। 4⇒ खट्टे सेब का जूस निकाल लीज

हरिवंशराय बच्चन की एक सुंदर कविता

हरिवंशराय बच्चन की एक सुंदर कविता ...👌 खवाहिश  नही  मुझे  मशहुर  होने  की। आप  मुझे  पहचानते  हो  बस  इतना  ही  काफी  है। अच्छे  ने  अच्छा  और  बुरे  ने  बुरा  जाना  मुझे। क्यों  की  जीसकी  जीतनी  जरुरत  थी  उसने  उतना  ही  पहचाना  मुझे। ज़िन्दगी  का  फ़लसफ़ा  भी   कितना  अजीब  है, शामें  कटती  नहीं,  और  साल  गुज़रते  चले  जा  रहे  हैं....!! एक  अजीब  सी  दौड़  है  ये  ज़िन्दगी, जीत  जाओ  तो  कई  अपने  पीछे  छूट  जाते  हैं, और  हार  जाओ  तो  अपने  ही  पीछे  छोड़  जाते  हैं। बैठ जाता हूं मिट्टी पे अक्सर... क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगती है.. मैंने समंदर से सीखा है जीने का सलीक़ा, चुपचाप से बहना और अपनी मौज में रहना ।। ऐसा नहीं है कि मुझमें कोई ऐब नहीं है पर सच कहता हूँ मुझमे कोई फरेब नहीं है जल जाते हैं मेरे अंदाज़ से मेरे दुश्मन क्यूंकि एक मुद्दत से मैंने न मोहब्बत बदली और न दोस्त बदले .!!. एक घड़ी ख़रीदकर हाथ मे क्या बाँध ली.. वक़्त पीछे ही पड़ गया मेरे..!! सोचा था घर बना कर बैठुंगा सुकून से.. पर घर की ज़रूरतों ने मुसाफ़िर बना डाला !!! सुकून की बात मत कर ऐ

तुका म्हणे जो व्यसनी रंगला। त्याचा संसार लवकरच भंगला।

तुका म्हणे जो व्यसनी रंगला। त्याचा संसार लवकरच भंगला। खाऊनिया तंबाखू मारीतो शान। करितो इकडचा तिकडचा परिसर घाण।  सोडून दे तंबाखू होईल तुझा सन्मान। ओढूनीया सिगारेट काढीतो धुर। म्हणे माझ्यासारखा नाही कोणी शुर। असेल तुमच्यात दम तर काढा नाकातुन धूर। खाऊनीया गुटखा। देतो मानेला झटका। सोडून दे हा नाद लटका। नाहीतर बसेल आरोग्याला फटका। पेउनिया बिअर। म्हणतो विस यु happy new year। सोडून दे बिअर कशाला टाकतो आयुष्याचा  rivers gear। तुका म्हणे जो व्यसनी रंगला। त्याचा संसार लवकरच भंगला।

चाळीशीतला हुरूप (emotional comedy)

चाळीशीतला हुरूप, !! भ्रमणध्वनीची घंटा खणखणली!! अज्ञात क्रमांक पाहून त्याने नाक मुरडतच विचारले "कोण "? समोरचा मंजुळ आवाज विचारत होता," राजू का ? " आवाज एकदम ओळखीचा वाटला मग त्याने विचारले "हो आपण?" " मी मिताली," आवाजातून ओळख जाणवली, खात्रीसाठी त्याने पुन्हा विचारले "मिताली "? "हो ,मी मिताली बोलतेय". दिवाणखान्यातून तो गच्चीत आला , हळूच स्वयंपाकघरात डोकावलं, बायको पोळ्या लाटण्यात मग्न होती.छातीची धडधड आता वाढली होती , श्वासही थोडा अडखळला, तोंडातून शब्द फुटेल कि नाही असं वाटू लागलं , नकळत तो भूतकाळात गेला. जिच्यासाठी आपण जीव ओवाळून टाकायचो, तरीही ती ढुंकूनही आपल्याकडे पहायची नाही त्या मितालीला आज आपली गरज लागावी, आठवण यावी या कल्पनेनेच तो सुखावला. आता काय बोलाव हे कळताच नव्हता, पण तिचा आवाज ऐकून तो परत भानावर आला," काय कुठे आहेस ? "खूप वर्षात भेट नाही,फोन नाही, अमितने नंबर दिला म्हणून फोन करतेय." तिचा आवाज ऐकतच रहाव असं त्याला वाटत होत. आता मात्र तिने अजून एक बॉंब टाकला," भेटायचा होतं तुला कधी वेळ

चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो

"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो काळ्या आईच्या पोटात खुडलेला कोवळा गर्भ दाखवतो चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो  ।।11।। कोरडा डोळा , कोरडी विहीर कोरड्या राजकारण्यांचे ,कोरडे संदर्भ दाखवतो "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।2।। वावरात शेतकऱ्याची सत्ता नाही, विहिरीत पाण्याचा पत्ता नाही, पाच वर्षा पासुन, कनेक्शन साठी केलेला अर्ज दाखवतो "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।3।। या वर्षी वावरात, पिकांची शाळाच नाही डवरली, कि निसर्गानं वावराची, फी च नाही भरली, अनुपस्थित पिकांचा, सुनसान वर्ग दाखवतो "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।4।। बिजवाई घेतली तं,खताची असते उधारी पोराला शिकोलं तं ,पोरगी राह्यते कोरी दुःखाचा तं उकळा रोज ,सुख वर्ज्य दाखवतो "चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।5।। असे उसने आयुष्य जगण्याचा, फायदा तरी काय, एंड्रिन च्या दुकानाकडे , आपोआप वळतात मग पाय, जहर खाण्यासाठीही ,काढलेलं कर्ज दाखवतो चाल दोस्ता त

Good Job... चांगले काम

💖🌿💖 शब्दशिल्प 💖 🌿 💖                 कुणी चांगले म्हणावे म्हणून                          काम करू नका ,         आपण करीत असलेल्या कामाने         अनेकांचे भले होणार असल्यास                  ते काम सोडूच नका.                    जर आपला हेतुच शुध्द आणि                  प्रामाणिक असेल तर...        आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या             टीकेला काहीच महत्व नसते.                  चांगल्या कर्मांची फळे                   चांगलीच असतात.               मुखातून गेलेला राम आणि                निस्वार्थापणे केलेले काम               कधीही व्यर्थ  जात नाहीत."                                           शुभ दिन 💖🌿💖🌿💖🌿💖🌿💖

वाह रे मानव तेरा स्वभाव....

वाह रे मानव तेरा स्वभाव.... ।। लाश को हाथ लगाता है तो नहाता है ... पर बेजुबान जीव को मार के खाता है ।। यह मंदिर-मस्ज़िद भी क्या गजब की जगह है दोस्तो. जंहा गरीब बाहर और अमीर अंदर 'भीख' मांगता है.. 😔विचित्र दुनिया का कठोर सत्य..👌👌           बारात मे दुल्हे सबसे पीछे             और दुनिया  आगे चलती है,          मय्यत मे जनाजा आगे            और दुनिया पीछे चलती है..            यानि दुनिया खुशी मे आगे           और दुख मे पीछे हो जाती है..! अजब तेरी दुनिया गज़ब तेरा खेल मोमबत्ती जलाकर मुर्दों को याद करना और मोमबत्ती बुझाकर जन्मदिन मनाना... Wah re duniya !!!!!!

एक गंमत म्हणून आपल्या देशातील विरोधाभास सांगतो

"एक गंमत म्हणून आपल्या देशातील  विरोधाभास सांगतो - १) 👉 आपण मुलीच्या लग्नासाठी जितका खर्च करतो  तितका तिच्या शिक्षणासाठी कधीच करत नाही.😔 २) 👉आपल्या  देशात पोलिसाला पाहिल्यावर आमच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याऐवजी चिंता निर्माण होते.😱 3) 👉 आपण भारतीय खूप लाजाळू आहोत. तरीही भारताची लोकसंख्या १२१ कोटी आहे.😛 4) 👉आपण भारतीय आपल्या मोबाईलवर स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून त्यावर स्क्रीन गार्ड लावतो. परंतु गाडी चालवताना हेल्मेट घालण्याची काळजी घेत नाहीत.😏 5)👉 आपण भारतीय समाज मुलींना बलात्कार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे शिकवतो. पण मुलांना बलात्कार करू नये असे कधीच  शिकवत नाही.😏 6) 👉  आपल्या देशात अतिशय टुकार सिनेमे सुद्धा अतिशय चांगला व्यवसाय करतात.😝 7) 👉 आपल्या देशात पोर्नस्टार मुलीला एक सिलेब्रिटी म्हणून स्वीकारले जाते. पण बलात्कारीत मुलीला सामान्य माणूस म्हणूनही स्वीकारले जात नाही.😔 8) 👉  आपले राजकारणी आमच्यात फुट पडतात आणि अतिरेकी आमच्यात एकी निर्माण करतात.😔 9) 👉इथे प्रत्येकजण घाईत असतो. परंतु वेळेत मात्र कुणीच पोचत नाही.😜 १0) 👉इथे अनोळखी

Shri Baba Neem Karoli...

Shri Baba Neem Karoli... A great Saint in Modern India who change the lives of million not only in India but all over the world.... A devotee of Lord Hanuman... Hanumanji is the symbol of unconditional love & service.. Those who love him call as Maharaj ji... Maharaj called incarnation of Hanumanji... A Saint who love everyone without any discrimination... He offers unconditional love... When You have God..you don't need anything... Maharaj ji a love magnet... I am everyone's Guru.. I don't want anything...I live to serve others... I have no powers.. I am a simple being... Forgive Everyone... Truth is Supreme... Love is the Strongest Medicine.. Anger, lust, greed & attachment are the road to hell... Serves as Hanuman served Ram... Respect Women... Speak the truth... The master's feet... God is in you... Serve God & God will Serve You... Ram Ram Ram Sita Ram Ram Ram Read Hanuman Chalisa.... Truth is the most

Mark Zuckerberg's Top 10 Rules for Success...

Mark Zuckerberg's Top 10 Rules for Success... 1.  You get what you spend your time doing.. 2.  Get feedback 3.  Make Mistakes 4.  Only hire people who you would work for 5.  Learn from the people around you 6.  Make a change in the world 7.  Build a really good team 8.  Give the very good experience 9.  Care the most about it 10. Social bonds are critical

Online Online...

Online Online... Girl: पप्पा एक Important गोष्ट होती. Father:बोल ना. Girl: मी एका मुलावर प्रेम करते पण तो America मधे रहतो आहे * website मुळे ओळख झाली * Facebook मुळे मैत्री झाली *Skype मुळे त्याने मला propose केले * Whatsapp मुळे २ वर्षापासून प्रेम चालू आहे. Father : really मग आता* Twitter मधे लग्न कर * Make my trip मधे हनिमून कर * Flip kart ने मूले मागवा * Gmail मधे receive करा Last ला * जर  Husband अावडला नाही तर Olx मधे विकून टाक. 😃😃😂😂

One GB माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते

अप्रतिम कविता 1GB माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते....💛 गुड़ मॉर्निग, गुड़ नाईट सर्व काही होते....💛 वाढदिवसाच्या शुभेच्छा ही त्यातून देता येतात वाटतील तेवढे पुष्पगुच्छ ही पाठवता येतात....💐 अभिनंदन, स्वागत, सर्व काही करता येते श्रद्धांजलि द्यायला मौन ही धरता येते....😷 सर्व कसे अगदी ऑनलाइन चालते 1GB माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते....💛 फेसबूक, whatsapp आणि काय काय राव चॅटींग मधली मजा तुम्हाला कुठे ठाव....??❤ विनोद, मस्ती, असो कि जयंती, पुण्यतिथी पोस्टचा वर्षाव होतो साऱ्यांच्या माथी....❤ शाळेत नसेल शिकवित एवढे ज्ञान मिळते 1GB माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते....❤ तसे भेटून बोलणे होत नाही आता फारसे तुम्ही ऑनलाइन या ना बोलू मग खुपसे....💛 गेलात जवळून तर नमस्कार ही करु नका ऑनलाइन मात्र हाय हॅलो विसरू नका....👋✌ थोडीशी virtual दुनियाच आता हवी-हवीशी वाटते 1GB माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते....❤ ऑनलाइन जग झाले याची नाही खंत माणुसकी आटत चालली हे मना सलतं....💛 भावनेचा ओलावा कोरडा झाला फ़क्त समुहात राहुनही एकटं एकटं वाटतं....💛 नुसत्या शब्दांनी ह्रदय

Patience.. संयम

Patience.. संयम प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच... ______________________________ कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात. मग तुमच्यावर आरोप होतात- गैरव्यवस्थापनाचे,गैरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे ! तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. शब्दाला शब्द वाढतात.. त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते. सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आ

आई, का लोक दारू पिऊन गाडी चालवतात गं.? Why people drunk & drive

आई, का लोक दारू पिऊन गाडी चालवतात गं.? मित्रहो, सध्या आपल्याकडे कॉलेज तरुणामधे एक फॅशन झाली आहे, ती म्हणजे दारू आणी सिगरेट... काही ग्रुप्स तर 31st च्या तयारीला पण लागलेत, तरुण वयात हे सर्व स्वाभाविक आहे पण..................ह्या तारुण्याला काही मर्यादा आहेत मित्रांनो....म्हणून प्रत्येक तरुणाने वाचवा आणी शेयर करावा असा अप्रतिम लेख........ ||आई|| आई तू म्हणाली होतीस, पार्टीला जायचंय, तर जा.. पण ‘पिऊ’ नकोस.. ! आई, खरं सांगतो. मी नाही प्यायलो. मी फक्त सॉफ्टड्रिंक प्यायलो. सोडा असलेलं..! आई, खूप आग्रह केला मित्रांनी. म्हणाले पी रे. पी रे. पण नाही प्यायलो मी. सगळ्यांनी चिडवलं मला, भरीस पाडलं. पण मी नाहीच ग्लासला हात लावला. तुला दिलेलं प्रॉमिस पाळलं. न पिण्याचं.! आई, कोणी काहीही म्हणो. न पिता एन्जॉय करता येतं... हे तुझं वाक्य माझ्या लक्षात होतं. मला गरजच नाही वाटली नशेची.! आई, पार्टी संपत आली आहे आत्ता. जो तो घराकडे निघालाय. खूप पिऊन ‘टाईट’ झालेले, माझे मित्र स्वत ड्राईव्ह करत घराकडे निघालेत. मीही माझ्या कारजवळ पोहोचलोय. निघालोय. पूर्ण शुद्धीत..! मी येईन घरी