Posts

Showing posts from March, 2015

Sukanya Samriddhi Yojana

Image
Sukanya Samriddhi Accounts       • Rate of interest 9.1% Per Annum(2014-15),calculated on yearly basis ,Yearly compounded. • Minimum INR. 1000/-and Maximum INR. 1,50,000/- in a financial year. Subsequent deposit in multiple of INR 100/- Deposits can be made in lump-sum No limit on number of deposits either in a month or in a Financial year • A legal Guardian/Natural Guardian can open account in the name of Girl Child. • A guardian can open only one account in the name of one girl child and maximum two accounts in the name of two different Girl children. • Account can be opened up to age of 10 years only from the date of birth. For initial operations of Scheme, one year grace has been given. With the grace, Girl child who is born between 2.12.2003 &1.12.2004 can open account up to1.12.2015. • If minimum Rs 1000/- is not deposited in a financial year, account will become discontinued and can be revived with a penalty of Rs 50/- per year with minimum amount required fo

Must read The story of Arunima Sinha ... जिद्दी एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या अपंग स्त्रीची, 'पद्मश्री' प्राप्त जिद्दी अरुणिमा सिन्हाची ही साहसकथा.

Image
        एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या अपंग स्त्रीची, 'पद्मश्री' प्राप्त जिद्दी अरुणिमा सिन्हाची ही साहसकथा. तिने प्रतिकार केला म्हणून चोरटय़ांना तिच्या गळ्यातली साखळी चोरता आली नाही परिणामवश त्यांनी तिला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले. समोरून येणाऱ्या ट्रेनने तिच्या पायाचा लचका तोडला. कृत्रिम पाय आणि कंबरेचं दुखणं तिचे सोबती झाले. त्याही अवस्थेत तिने एव्हरेस्ट चढून जाण्याचा विक्रम केला. मध्येच ऑक्सिजन संपलं. कृत्रिम पाय निखळला, तरीही ती जिवंत राहिली कारण समाजासाठी तिच्या हातून अनेक गोष्टी घडणं बाकी होतं. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या अपंग स्त्रीची, 'पद्मश्री' प्राप्त जिद्दी अरुणिमा सिन्हाची ही साहसकथा. ११एप्रिल २०११. लखनौ रेल्वे स्थानकावर नेहमीचीच गर्दी! दिल्लीला जाण्यासाठी अरुणिमा पद्मावती एक्स्प्रेसमध्ये चढली. ट्रेनने वेग घेतला आणि चार-पाच रासवट तरुणांनी अचानक अरुणिमाचे सामान आणि गळ्यातली सोनसाखळी हिसकावण्याच्या हेतूने तिच्याशी झटापट सुरू केली. मुळातच क्रीडापटू असणाऱ्या तिनेही प्रतिकार सुरू केला. पण ती एकटी होती. ती दाद देत नाही असे लक्षात येताच त्

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: ४ मार्च :: प्रपंचाचे स्वरूप समजून घेऊन नामात राहावे.

॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: ४ मार्च :: प्रपंचाचे स्वरूप समजून घेऊन नामात राहावे. आपले जीवन किती अस्थिर आहे हे लढाईच्या काळात चांगले समजून येते. अशा अस्वस्थतेच्या काळात मनाने घाबरू नये. काळजी न करता शांत चित्ताने भगवन्नामांत कर्तव्य करीत राहावे. काळजीला म्हणा कारण असे काहीच लागत नाही, कारण ती आपल्या काळजापर्यंत, नव्हे काळजापाशीच असते. काळजी करायचीच म्हटले म्हणजे कोणत्याच गोष्टी तिच्यातून सुटत नाहीत. काळजीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. ज्याला काळजी नाही त्याने भगवंत आपलासा करून घेतला हे समजावे. भगवंतावर पूर्ण विश्वास टाकून, तुम्ही काळजी करण्याचे एकदम बंद करा. ज्याप्रमाणे कुणाचीही कुंडली मांडली, मग तो श्रीमंत असो की गरीब असो, तरी तिच्यामध्ये सर्व ग्रह यायचेच, त्याचप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सर्व विकार असायचेच. भगवंताचे अवतार जरी झाले किंवा साधुपुरूष जरी झाले तरी त्यांनाही विकार असतातच. अर्थात्‌ त्या विकारांच्या बरोबर प्रेम, दया, शांती, क्षमा, हे गुणही त्यांच्या अंगी असतात. ग्रह हे या जन्माचे आहेत, पण विकार हे मागच्या जन्मापासून असल

Story: Buddha and the king giving him sweets!

Story: Buddha and the king giving him sweets! There once was a king who wanted to gain knowledge from Buddha, but you cannot take anything without giving. So he decided that in the morning when Buddha come for his alms, rather than giving him something simple, he should give him nice sweets then Buddha was sure to part wits his knowledge.  In the morning, the king saw Buddha coming to his door. The king went to the kitchen and brought out some lovely sweets. Buddha realized that the king was after something. Buddha got some dirt and smear his bowl with it and then put his bowl out for is alms. The king saw that the bowl was dirty and said that if he put the sweets in the dirty bowl the sweets will get ruined. Buddha then reminded the king that before he can place any knowledge into the king, the king must cleans his mind. Moral of the story: To receive the knowledge of Srimad Bhagavatum one must be worthy of it.

Ramayana story: Little squirrel who helped Lord Rama!

Image
Ramayana story: Little squirrel who helped Lord Rama! Here in a story from the Ramayana. Lord Rama and his army of monkeys were preparing for war with Ravana. Rama asked his army to build the bridge over the sea. Work began at once on a stone bridge. The monkeys pulled out rocks and heavy stones from the mountains, and carried them to the sea. They cut them into shape and began to build the bridge. All this was very difficult work and it took a long time. Thousands of monkeys worked night and day. Rama felt happy. “How hard they work! Their love for me makes them work like this,” thought Rama. One day, Rama saw a small brown squirrel. He was going up and down the seashore with little pebbles in his mouth. The little squirrel could carry only little pebbles at a time in his small mouth. He carried the pebbles from the seashore and dropped them into the sea. A great monkey was carrying a large heavy stone on his back and the squirrel came in his way. The monkey ju

Mahabharata story: Tomorrow never comes!

Image
Mahabharata story: Tomorrow never comes! "Once, after King Yudhishtra got back the Kingdom, after the great war, a man came to him, asking him for charity(alms). Yudhishtra Mahraj said that he was having some work to do and he told the man to come the next day and then, he would give what the man wanted. Bhima saw this incident and he cried loudly: "Attention to all the residents of the city! King Yudhishtra is sure that he is going to live up to tomorrow! He is quite sure about this!". Yudhishtra Maharaj realized his folly, and he immediately called the man and gave him charity." There is another story with the same point: Once, there lived two neighboring peasants - Gopal and Govinda. Govinda was a very lazy person. Once,there was no monsoon for two consecutive years. Gopal thought that he must construct a canal from the nearby river, so that his plants could get water. So, one morning he started constructing the canal. At mid day, he was stil

Animal story: Brahmana and ungrateful crane!

Animal story: Brahmana and ungrateful crane! In Panchatantra, there is a story of a crane and a brahmana. The brahmana was a good friend of the crane. Brahmana was very poor but he was very big hearted. The crane was very greedy and one day he went to the brahmana and said, "O brahmana, I don’t have food. I don’t have money. I am in difficulty. Please help me." So the brahmana told the crane, "I know some rakshasas living behind the forest. When I go and cut wood, I see them and even though they are very difficult people, I always give them some wood for fire. So they have become good friends with me. They know a mantra that if you chant, it will make you very rich and you will never be wanting for anything. So you go and tell them my name and they will help you." Now this brahmana did not have to do this. But he was helping another person. So the crane goes to the rakshasas. Rakshasas are ready to hunt him. But the crane says, "Stop! I know so and so

Story: How bamboo become Krishna's flute

Image
Story: How bamboo become Krishna's flute One day Krsna saw one of His companions playing a flute, thus He also desired to have a flute. Krishna's flute has special life story. Flute grow with all other bamboo sticks on bank of Yamuna. As thew grow all bamboo sticks are very proud that they are growing so high in the sky. But that one bamboo stick was very humble he was not going up, but bending down. He was very humble and bend. He was performing great austerities standing on one leg in water of Yamuna for long time. Villagers are often coming on bank of Yamuna and they would cut all this high growing bamboo sticks. Only one bamboo stick who was bend down nobody touch. He was not useful to them. But that humble bamboo stick was very patient. He was waiting for his day of perfection. One day the Lord Sri Krishna himself came on bank of Yamuna. He was looking for proper bamboo stick to make his own flute. Then from all bamboo he chose the bamboo stick bend

Great line written by unknown about Shri Shivaji Maharaj...

Image
Great line written by unknown about Shri Shivaji Maharaj... आजही इथे जन्मलेल्या आमच्या मुलाला सांगाव लागत नाही शिवाजी महाराज कोन होते ते... जन्मताच इथली माती त्याच्या काळजावर जनु शिव छत्रपती हे नाव कोरुनच ठेवत••• ___/|\___!!! जय शिवराय !!!___/|\___ ज्या माय-माऊलीन महाराष्ट्राचा भाग्यविधाता घडवला या सह्याद्रिला आत्मबळ व स्वाभिमान शिकवणारा युगकर्ता राजा प्रदान केला त्या जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा

॥ ॐ शिवछत्रपतेय नम: ॥ The Great King Shri Shivaji Maharaj...

Image
॥ ॐ शिवछत्रपतेय नम: ॥ धुमसतो छातीत अजुनही, "शिवशाहीचा" ध्यास... उसळतो रक्तातुन, महाराष्ट्राचा ईतिहास...  दाही दिशांचे तेज, घेऊनी जो जन्मला... अन् "आई भवानी" येई ज्याच्या जागराला... "मराठा" म्हणावे अशा वाघराला... राजे आमचा कोटी कोटी मुजरा... ॥ एकच विचार ॥ ॥ एकच प्रचार ॥ ॥ तोही सातासमुद्रा पार......॥ “विश्ववंदनीय”,, “विश्वभुषण”,, "छत्रपती शिवाजी महाराजांचा" ~~~~~विजय असो~~~~~......!!! ॥ॐ॥ ॥ हर हर महादेव ॥ ॥ॐ॥ ॥ जय भवानी...॥ ॥ जय जिजाऊ ॥ ॥ जय शिवराय ॥ ॥ जय शंभुराजे ॥ ॥ जयस्तु मराठा॥

सद्गुरु पादुकांचे महत्व Importance of Guru's Paduka

Image
सद्गुरु पादुकांचे महत्व – श्री दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्व आहे. श्री दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त सांप्रदायात गुरूपेक्षा गुरु चरणांनाच महत्वाचे स्थान आहे. म्हणून दत्त पंथीयात श्रीगुरु व त्यांच्या चरण पादुका यांना फार महत्व आहे. श्री गुरूंच्या वा इष्ट देवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदर भाव दर्शविला होता. अतिशय प्रिय व्यक्तीविषयी, थोर व्यक्ती विषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. यातील आणखी एक रहस्य असे की, श्रेष्ठ सत्पुरुषांची सारी दैवशक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरण-स्पर्शाने कंपनाद्वारा ती शक्ती भक्तांत संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तस्थानांत दत्त मूर्तीपेक्षा दत्तपादुकांना महत्वाचे स्थान मिळाले आहे. गिरनार शिखरावर दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवल्याची कथा आहे. नृस

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: ३ मार्च :: प्रपंच जरूरीपुरताच करावा.

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: ३ मार्च :: प्रपंच जरूरीपुरताच करावा. पुष्कळ लोक जोडधंदा करतात; म्हणजे, त्यांचा एक मुख्य धंदा असतो, आणि त्याला मदत म्हणून दुसरा धंदा करतात. त्यांचे सर्व लक्ष मुख्य धंद्यात केंद्रित झालेले असते. म्हणजे, जोडधंद्यामुळे जर मुख्य धंद्यात व्यत्यय येऊ लागला तर तो जोडधंदा जरूरीप्रमाणे बंदही करतात, किंवा नफानुकसानीचा प्रसंग आला, तर जोडधंद्यातल्या नफानुकसानीकडे विशेष आस्थेने पाहात नाहीत. प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून, प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा; म्हणजेच प्रपंचात होणाप्या लाभहानीचा परिणाम भगवंताच्या अनुसंधानावर होऊ देऊ नये. परमार्थाच्या आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावे. भाजीला जसे मीठ लागते तसा परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी आळणी लागते, पण मीठ जास्त झाले तर भाजी खाववत नाही. त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचा संबंध आहे. काही लोकांना सवयीने मीठ जास्त लागते, तसे ज्यांना प्रपंचाची सवय झाली आहे, त्यांना तो जास्त लागतो. त्यांची गोष्ट निराळी, पण ज्यांना प्रपंच नवीन सुरू करायचा आहे, त्यांनी तरी तो बेतानेच करावा. भगवंत डोळयांपुढे ठ

What a wonderful piece on WOMEN and their place in our world ..

What a wonderful piece on WOMEN and their place in our world .. A little boy asked his mother, "Why are you crying?" "Because I'm a woman, " she told him.. "I don't understand, " he said. His Mom just hugged him and said, "And you never will." Later the little boy asked his father, "Why does mother seem to cry for no reason?" "All women cry for no reason, " was all his dad could say. The little boy grew up and became a man, still wondering why women cry... Finally he put in a call to God. When God got on the phone, he asked , "God , why do women cry so easily?" God said "When I made the woman she had to be special. I made her shoulders strong enough to carry the weight of the world, yet gentle enough to give comfort. I gave her an inner strength to endure childbirth and the rejection that many times comes from her children. I gave her a hardness that allows her to keep going when everyone

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: १ मार्च :: प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते ?

॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: १ मार्च :: प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते ? सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे. सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत. पण त्यांतल्या त्यांत समर्थांनी आपली जागा न सोडता, विषयी लोकांचे चित्त कुठे गुंतलेले असते हे पाहिले आणि मगच रोगाचे निदान केले. आमचा मुख्य रोग संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते, हा आहे. रोग कळून आला पण औषध जर घेतले नाही तर तो बरा कसा होणार? रोग असेल तसे औषध द्यावे लागते. अजीर्णाने पोट दुखते ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल ? संसार ज्याला दुःखाचा वाटतो त्यालाच परमार्थमार्गाचा उपयोग ! एखादा दारू पिणारा मनुष्य दारूपायी आपले सर्वस्व घालवतो. दारूचा अंमल नसतो त्या वेळी तो शुद्धीवर येतो. आणि त्याला आपल्या बायकोमुलांची काळजी वाटते. आपला प्रपंच नीट व्हावा असेही त्याला वाटते. पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही. मग तो पुनः इतकी दारू पितो की त्यात त्याला स्वतःचा विसर पडतो; आणि अशा रीतीने तो स्वतःचा नाश करून घेतो. अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होत

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: २ मार्च :: मनुष्याने प्रपंचात कसे वागावे ?

॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज :: २ मार्च :: मनुष्याने प्रपंचात कसे वागावे ? खरोखर जगात माझे हित अगर अनहित करणारा जर कोणी असेल तर तो माझा मीच. 'मी कर्ता' ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते. मनुष्याला वाटत असते की, आपल्याला दुःख होऊ नये, आजारपण येऊ नये. पण तरीसुद्धा आजारपण आणि दुःख तो टाळू शकत नाही. म्हणजे 'मी कर्ता' ही जी आपली भावना असते ती निखालस खोटी ठरते. मालकी नसताना घराची मालकी गाजविण्याचा आपण प्रयत्‍न करतो याला काय करावे? तेव्हा प्रापंचिकांत आणि संतांत फरक हाच की, ते कर्तेपण रामाकडे देतात, आणि प्रापंचिक ते आपल्याकडे घेतात. ' राम कर्ता ' म्हणावे की सुख, कल्याण, सर्व काही आलेच. त्याच्याकडे सर्व सोपवा आणि आनंदात राहा. त्यातच खरे हित आहे. गोड खायला देऊ नका असे डॉक्टरने बजावून सांगितले असताही रोग्याच्या इच्छेप्रमाणे गोड पदार्थ त्याला खायला घातला तर आपण त्याचे अनहितच करतो; तसे विषयाच्या लालचीने विषयाला बळी पडून आपले अनहित आपणच करून घेत असतो. आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात; एक, कुपथ्य टाळणे; दुसरी, पथ्य सांभाळणे