Posts

Showing posts from October, 2019

Life truth

आयुषात *एकदाचं* मिळतात. 🔵 आई वडील 🔵 शरीर 🔵 तारूण्य आयुष्यात *विचार* करुन करावे. 🔵 प्रेम 🔵 बोलणं 🔵 निर्णय आयुष्यात *कोणाचीही* वाट बघतं नाहीतं. 🔵 मृत्यु 🔵 वेळ 🔵 वय आयुष्यात *छोट्या* समजु नये. 🔵 कर्ज 🔵 वचन 🔵 रोग आयुष्यात खुप *त्रास* देतात. 🔵 मित्र 🔵 बायको 🔵 प्रेयशी *मृत्यू* नंतरही टिकतात 🔴 डोळे - ३१ मिनिटे 🔴 मेंदू - १० मिनिटे 🔴 पाय - ४ तास 🔴 त्वचा - ५ दिवस 🔴 हाडे - ३० दिवस 🔴 *नातं - आयुष्यभर* दोनच गोष्टी कराव्यात. 🔴 *दोस्ती* केली तर मरे पर्यंत 🔴 *दुश्मनी* केली तर विषय संपवे पर्यंत 🔴 घर विकत घेऊ शकता पण त्या घराचे घरपण नाही. 🔴 घड्याळ विकत घेऊ शकता पण गेलेली वेळ नाही. 🔴 मोठे पद विकत घेऊ शकता पण आदर नाही. 🔴 मखमली गादी विकत घेऊ शकता पण शांत झोप नाही. 🔴 पुस्तके विकत घेऊ शकता पण विद्या नाही. 🔴 औषधे विकत घेऊ शकता पण चांगले आरोग्य नाही. 🔴 रक्त विकत घेऊ शकता पण कोमेजून जात असलेले जीवन नाही. 🔴 पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरुर कमवावे पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नये. 🔴 पैश्याची पूजा जरूर करावी पण पैश्याचे गुलाम बनू नये

Respect women

स्त्रिया दिवसभर काय करतात ? हा प्रश्न पडतो का ? मग हे नक्की वाचा.....!! *१) घरातली दैनंदिन कामांची यादी :* 01) फोन चार्ज करणे, 02) पांघरुणाच्या घड्या करणे, 03) उठल्यावर पाणी- औषध घेणे, 04) व्यायाम करणे, 05) पाणी भरणे 06) झाडांना पाणी घालणे, 07) डस्टिंग, इतर साफसफाई, 08) कपड्यांच्या घड्या करणे, 09) चहा-नाश्ता बनवणे, 10) स्वयंपाक करणे, 11) संपलेल्या वस्तूंची यादी अपडेट करणे, 12) भांडी पुसून लावणे, 13) डायनिंग टेबल आवरणे, 14) किचन टॉवेल धुवायला टाकणे, 15) बाथरूम सफाई, 16) बेसिन, सिंक सफाई, 17) टॉयलेट सफाई, 18) हॉल, बेडरूम सफाई, 19) गॅलरी सफाई, 20) स्वतःचे आवरणे, 21) व्हॉट्स अॅप वाचन, 22) पुस्तक, पेपर वाचन, छंद जोपासणे, 23) जेवणे, जेऊ घालणे, 24) उरलं सुरलं अन्न डब्यात, वाटीत काढणे,25) फेसबुक वाचन, लिखाण, फोन, 26) चहा पिणे, पाजणे, 27) चालायला जाणे, 28) बाजारात जाऊन भाजी घेऊन येणे, 29) रोजच्या गरजेच्या वस्तू, सामान आणणे, 30) संध्याकाळी रात्रीच्या जेवणाची तयारी, 31) रात्रीचे जेवणे, जेवू घालणे, 32) इतर आवराआवर, 33) दुसऱ्या दिवशीचा नाश्ता, जेवणाची तयारी, 34) फे

अखंड सुहागन प्रतिमान - #करवाचौथ !

🙏🙏 अखंड सुहागन प्रतिमान - #करवाचौथ ! करवाचौथ का त्योहार भारतीय संस्कृति के उस पवित्र बंधन का प्रतीक है , जो पति पत्नी के बीच होता है । भारतीय संस्कृति में पति को परमेश्वर की संज्ञा दी गई है।       करवाचौथ पति और पत्नी दोनों के लिए नव प्रणय - निवेदन ओर एक दूसरे के प्रति अपार प्रेम, त्याग एवं उत्सर्ग की चेतना लेकर आता है ।       इस दिन स्त्रियां पूर्ण सुहागिन का रूप धारण कर , वस्त्राभूषणों को पहन कर भगवान रजनीश ( चंद्रमा ) से अपने अखंड सुहाग की प्रार्थना करती है ।         स्त्रियां श्रृंगार करके ईश्वर के समक्ष दिन भर के व्रत के बाद यह प्रण भी लेती है कि वे मन , वचन एवं कर्म से पति के प्रति पूर्ण समर्पण की भावना रखेगी ।         ऐसे पवित्र त्योहार को अकेले में ही मनाए जाने का विधान है। सामूहिक रूप से सेकड़ो की संख्या में  एकत्रित होकर करवाचौथ त्योहार मनाएं जाना शास्त्र सम्मत नही है ।        अपने पति के प्रति मन , वचन एवं कर्म से पति के प्रति पूर्ण समर्पण की भावना केवल अकेले में ही दोनो के द्वारा ईश्वर के समक्ष संकल्प एवं समर्पण किया जा सकता है ।       आज कल सामूहिक प्रदर्शन कर यह

वयाच्या 45/ 55 / 65 नंतर 12 नियम! Rules after 45 age!

वयाच्या 45/ 55 / 65 नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर त्यासाठी 12 नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील._ हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. *1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते.* धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये. *2)  तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंड